| ता.१५ | आज भारताला स्वांतंत्र्य मिळून अवघे ७४ वर्ष पूर्ण झाले असल्यामुळे, गूगलने या दिनाचे औचित्य म्हणून देशाला विविधतेने आकर्षित करणारे वाद्य आपल्या डूडला प्रदर्शित केले आहे.
गूगल प्रत्येक महत्त्वाच्या दिवसानुसार आपले डूडल प्रदर्शित करत असते. म्हणून आजच्या या खास दिवशी गूगलने तुतारी, शहनाई, ढोल, वीणा, सारंगी आणि बासरी असे अनेक भारतीय पारंपरिक वाद्य आपल्या डूडलला चिन्हांकित केले आहेत.
आजच्या या स्वतंत्र दिनी गुगल ने भारताची वाद्य परंपरा आपल्या डूडल मध्ये चित्रित करून आजच्या यांचे महत्त्व सांगून वाद्य कला दाखवली आहे.