• Home
  • ताज्या बातम्या
  • लेख
  • संपर्क
  • आमच्यासाठी लिहा
  • Advertisement
Sunday, December 10, 2023
The Bhongaa
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories
No Result
View All Result
The Bhongaa
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories
ADVERTISEMENT
Home रोजगार

आत्मनिर्भर पोर्टलवर ७ लाख अर्जापैंकी फक्त ‘एवढ्याच’ लोकांना मिळली नोकरी

by The Bhongaa
August 24, 2020
in रोजगार
Reading Time: 1 min read
A A

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रसाराला बांध घालण्यासाठी सबंध भारतात  मार्च महिन्यात लॉकडाऊन करण्यात आला. आणि खूप लोकांना घरी बसावं लागल्यामूळे बेरोजगारी प्रचंड वाढली. या वर्षाच्या सुरुवातीला ७.२३% असणारा बेरोजगारी दर लॉकडाऊननंतर २३.४६% एवढा झाला होता. या परिस्थितीमुळे मोदी सरकारने ११ जुलै रोजी एक सरकारी जॉब पोर्टल चालू केलं.

यावरती ४० दिवसांतच तब्बल ६९ लाखांपेक्षा जास्त लोकांनी नोकरीसाठी नोंदणी केल्याचं दिसून आलंय. पण दुर्दैवाची बाब म्हणजे यातील खूपच कमी लोकांना नोकरी मिळाली आहे. मग हे सरकारच्या योजनेचं अपयश आहे का? सरकार देशातील तरुणांना रोजगार देण्यास सक्षम नाही का? असा प्रश्न बेरोजगार तरुणांना पडला आहे.

१४ ते २१ ऑगस्ट या दरम्यान ७ लाखांहून अधिक लोकांनी नोंदणी केली होती, त्यातील केवळ ६९१ लोकांना नोकरी मिळाली आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाद्वारे चालू केलेल्या ASEEM (Aatmnirbhar Skilled Employee Employer Mapping) या पोर्टलच्या आकडेवारीनुसार नोकरीच्या शोधात असणाऱ्या  ३.७ लाख  उमेदवारांपैकी केवळ २% लोकांना नोकरी मिळू शकली आहे.

त्यामुळे ही आकडेवारी पाहता सरकारचा हा प्रयत्न फसलेला दिसत आहे. यापुढे सरकार वाढत्या बेरोजगारीसाठी कोणती सक्षम उपाययोजना करणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

संबंधितबातम्या

मुंबई काम करण्याची सुवर्णसंधी! BOB कॅपिटल मार्केट लि यांच्यातर्फे भरती प्रक्रिया सुरू

सुवर्णसंधी! इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये 284 पदांसाठी भरती भरती प्रक्रिया सुरू

महावितरणमध्ये 106 जागांवर जम्बो भरती; ‘या’ जिल्ह्यातील तरूणांना सुवर्णसंधी

देशसेवा करण्याची सुवर्णसंधी!इंजिनियर्ससाठी भारतीय नौदलात ‘या’ पदांवर भरती प्रक्रिया सुरू

Tags: aatmnirbharbhongaaemploymentmodiभोंगा
ShareTweetSendShare
Previous Post

१४ वर्षाच्या मुलीने फुल तोडल्याने ४० दलित कुटुंबावर गावाचा बहीष्कार…

Next Post

जेईई ठरलेल्या वेळेतच होणार ! सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली….

Related Posts

ताज्या बातम्या

मुंबई काम करण्याची सुवर्णसंधी! BOB कॅपिटल मार्केट लि यांच्यातर्फे भरती प्रक्रिया सुरू

August 13, 2022
ताज्या बातम्या

सुवर्णसंधी! इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये 284 पदांसाठी भरती भरती प्रक्रिया सुरू

August 11, 2022
थकीत विजबिल वाल्यांसाठी खुशखबर! ऊर्जा मंत्रालयाची मोठी घोषणा
ताज्या बातम्या

महावितरणमध्ये 106 जागांवर जम्बो भरती; ‘या’ जिल्ह्यातील तरूणांना सुवर्णसंधी

August 9, 2022
ताज्या बातम्या

देशसेवा करण्याची सुवर्णसंधी!इंजिनियर्ससाठी भारतीय नौदलात ‘या’ पदांवर भरती प्रक्रिया सुरू

August 8, 2022

महत्वाच्या लिंक्स

  • Home
  • ताज्या बातम्या
  • लेख
  • संपर्क
  • आमच्यासाठी लिहा
  • Advertisement

Category

  • Fact Check
  • आंतरराष्ट्रीय
  • खेळ
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • रंजक किस्से
  • राजकीय
  • रोजगार
  • लेख
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • शिक्षण
  • संपादकीय
  • सामाजिक

आम्हाला फॉलो करा

  • Facebook
  • Instagram
  • Youtube
  • Twitter

© 2021 The Bhongaa - Designed by Digambar Dagade. Hosted on Cloudways.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories