देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषणात अनेक वेळा लहाणपणी चहा विकल्याचं सागितलं आहे. पण पवन पारिख यांनी माहिती अधिकाराच्या माध्यमातुन ही माहिती मिळवली आहे.
पंतप्रधान मोदींचे वडील दामोदर दास यांनी देखील चहा विकल्याचा कोणताच पुरावा आमच्याकडे नाही. असं पश्चिम रेल्वेने माहिती अधिकारात उत्तर देताना सांगितलंय.
२०१५ साली देखील माहिती अधिकाराच्या अंतर्गत माहिती मिळाली होती की, नरेंद्र मोदींनी देखील रेल्वे स्टेशन चहा विकल्याचा कोणताच पुरावा नसल्याचं स्पष्ट झालं होत. पण आता मोदींच्या वडीलांनी देखील चहा विकल्याचा पुरावा मिळालेला नाही.