• Home
  • ताज्या बातम्या
  • लेख
  • संपर्क
  • आमच्यासाठी लिहा
  • Advertisement
Thursday, June 30, 2022
The Bhongaa
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories
No Result
View All Result
The Bhongaa
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories
ADVERTISEMENT
Home ताज्या बातम्या

गिझा पिरॅमिडच्या ‘दुप्पट’ आकाराचा लघुग्रह पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करणार

by The Bhongaa
September 3, 2020
in ताज्या बातम्या, विज्ञान + तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
A A
गिझा पिरॅमिडच्या दुप्पट आकाराचा लघुग्रह पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करणार

पृथ्वीच्या आजूबाजूने सतत लहान मोठ्या आकाराचे लघुग्रह जात असतात. या लघुग्रहांवर नजर ठेवण्याचे काम नासा ही अमेरिकेतील अंतराळ संशोधन संस्था करत असते. सध्या नासा अशाच एका लघुग्रहावर नजर ठेवून असून त्याचा आकार इजिप्तमधील गिझा पिरॅमिडच्या दुप्पट आहे. नासाने दिलेल्या माहितीनुसार हा लघुग्रह 6 सप्टेंबरला भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करेल.

465824 (2010 FR) असं नाव असलेल्या या लघुग्रहाचा समावेश अपोलो लघुग्रह या प्रकारात होतो. कारण हा लघुग्रह पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करणार आहे. या लघुग्रहाला 2010 मध्ये पहिल्यांदा खगोलशास्त्रज्ञांनी शोधलं होतं.

ताशी 50,000 किलोमीटर एवढा वेग असणाऱ्या या लघुग्रहाला नासाकडून नियर अर्थ ऑब्जेक्ट NEO असा दर्जा मिळाला आहे. जे लघुग्रह पृथ्वीच्या खूप जवळून जातात किंवा त्यांचा धोका पृथ्वीला होऊ शकतो अशा लघुग्रहांना नियर अर्थ ऑब्जेक्ट म्हटलं जातं.

‘लघुग्रहाचा कोणताही धोका नाही’

नासाने ट्वीट करून या लघुग्रहाचा कोणताही धोका पृथ्वीला नसल्याचं सांगितलं आहे. चंद्रापेक्षा 19 पटीने जास्त अंतरावरून हा लघुग्रह जाईल.

संबंधितबातम्या

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी संपन्न

एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्री पदावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रया, वाचा

…म्हणून औरंगाबादचे नाव झाले संभाजीनगर !

शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाची घोषणा होताच बंडखोर आमदारांचा टेबलावर चढून डान्स, पहा व्हिडीओ

Our #PlanetaryDefense experts are not worried about asteroid 2010 FR and you shouldn’t be either because it has zero chance of hitting Earth. ? It will safely pass by our planet on Sept. 6 more than 4.6 million miles away—that’s more than 19 times the distance of our Moon!

— NASA Asteroid Watch (@AsteroidWatch) September 1, 2020

सेंटर फॉर नियर अर्थ ऑब्जेक्ट स्टडीजच्या शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे की अनेक प्रकारचे लघुग्रह पृथ्वीच्या शेजारून जात असतात. त्यांचा पृथ्वीला फारसा धोका नसतो. त्याचप्रमाणे या लघुग्रहाचा कोणताही धोका पृथ्वीला नाही.

अपोलो लघुग्रहाचं पृथ्वीपासूनचं अंतर साधारण 14 कोटी 95 लाख किलोमीटर इतकं आहे. पृथ्वी आणि लघुग्रहात असलेलं हे अंतर जास्त असल्याने त्याचा पृथ्वीला धोका नाही. मात्र इतर ग्रहांच्या गुरुत्वाकर्षणामुळे लघुग्रहाच्या कक्षेत बदल होऊ शकतो.पण याची शक्यता खूप कमी असते.

Tags: गिझा पिरॅमिडलघुग्रह
ShareTweetSendShare
Previous Post

पबजीसह 117 चायनीज ॲप्सवर भारत सरकारची बंदी

Next Post

सावित्रीची गाथा – ६

Related Posts

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी संपन्न
ताज्या बातम्या

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी संपन्न

June 30, 2022
एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्री पदावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रया, वाचा
ताज्या बातम्या

एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्री पदावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रया, वाचा

June 30, 2022
ताज्या बातम्या

…म्हणून औरंगाबादचे नाव झाले संभाजीनगर !

June 30, 2022
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाची घोषणा होताच बंडखोर आमदारांचा टेबलावर चढून डान्स, पहा व्हिडीओ
ताज्या बातम्या

शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाची घोषणा होताच बंडखोर आमदारांचा टेबलावर चढून डान्स, पहा व्हिडीओ

June 30, 2022

महत्वाच्या लिंक्स

  • Home
  • ताज्या बातम्या
  • लेख
  • संपर्क
  • आमच्यासाठी लिहा
  • Advertisement

Category

  • Fact Check
  • आंतरराष्ट्रीय
  • खेळ
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • रंजक किस्से
  • राजकीय
  • रोजगार
  • लेख
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • शिक्षण
  • संपादकीय
  • सामाजिक

आम्हाला फॉलो करा

  • Facebook
  • Instagram
  • Youtube
  • Twitter

© 2021 The Bhongaa - Designed by Bhongaa Media. Hosted on Cloudways.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories