• Home
  • ताज्या बातम्या
  • लेख
  • संपर्क
  • आमच्यासाठी लिहा
  • Advertisement
Sunday, December 10, 2023
The Bhongaa
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories
No Result
View All Result
The Bhongaa
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories
ADVERTISEMENT
Home विज्ञान + तंत्रज्ञान

चीनने सादर केली कोरोनाची यशस्वी लस!

by The Bhongaa
September 8, 2020
in विज्ञान + तंत्रज्ञान
A A

जगभरात कोरोनाचा फैलाव करण्याचा आरोप असणाऱ्या चीनने कोरोना विषाणूची पहिली लस सोमवारी जगासमोर सादर केली आहे. ही लस बीजिंग ट्रेड फेअरमध्ये प्रदर्शित करण्यात आली. या लसीचा जगातील त्या १० लसींमध्ये समावेश आहे ज्या आपल्या क्लिनिकल ट्रायलच्या शेवटच्या टप्प्यात आहेत.

चीनची ही लस सिनोवेक बायोटेक आणि सिनोफॉर्म या कंपन्यानी संयुक्तपणे तयार केली आहे. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने शनिवारी लसीबाबत खुलासा करताना सांगितलं होते की, ते २२ जुलैपासूनच आपल्या नागरिकांना या लसीचा डोस देत आहेत.

चीनची लस वर्षाच्या शेवटी येणार असून सध्या लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे. लसी संदर्भात बोलताना सिनोवेक कंपनीच्या अधिकाऱ्यांनी “आमच्या कंपनीने सुरुवातीपासूनच ही लस तयार करण्यासाठी एक फॅक्टरी तयार केली आहे. या फॅक्टरीत दरवर्षी लसीचे ३०० मिलियन डोस बनवण्याची क्षमता असल्याचे म्हणले आहे.

सध्या जगभरातून कोरोना लसीची मागणी केली जात आहे. त्यामुळे ज्यावेळी कोणतीही लस यशस्वी होईल, त्या लसीलाच पहिल्यांदा मान्यता देण्यात येणार आहे.

संबंधितबातम्या

Google Chrome Update | सरकारचा युजर्सला अलर्ट! गुगल क्रोम वापरत असल्यास सावधान, त्वरीत करा ‘हे’ काम, अन्यथा…

Ola चं काय घेऊन बसलात! बाजारात लॉन्च झाली कमी किमतीत 200 किलोमीटर रेंज देणारी ‘ही’ इलेक्ट्रिक स्कूटर

यंदाचे पहिले सूर्यग्रहण 30 एप्रिल रोजी, पहा ग्रहणाची वेळ काय असेल..

जागतिक हवामान दिन: जगातील ‘सर्वात प्रदूषित’ राजधानीच्या यादीत दिल्ली टॉपला

Tags: कोरोना लसचीन
ShareTweetSendShare
Previous Post

राजस्थान सरकारने दलितविरोधी मानसिकता सोडून मुलीला न्याय द्यावा – मायावती

Next Post

सावित्रीची गाथा-९

Related Posts

ताज्या बातम्या

Google Chrome Update | सरकारचा युजर्सला अलर्ट! गुगल क्रोम वापरत असल्यास सावधान, त्वरीत करा ‘हे’ काम, अन्यथा…

August 12, 2023
विज्ञान + तंत्रज्ञान

Ola चं काय घेऊन बसलात! बाजारात लॉन्च झाली कमी किमतीत 200 किलोमीटर रेंज देणारी ‘ही’ इलेक्ट्रिक स्कूटर

August 2, 2023
यंदाचे पहिले सूर्यग्रहण 30 एप्रिल रोजी, पहा ग्रहणाची वेळ काय असेल..
ताज्या बातम्या

यंदाचे पहिले सूर्यग्रहण 30 एप्रिल रोजी, पहा ग्रहणाची वेळ काय असेल..

April 21, 2022
जागतिक हवामान दिन: जगातील ‘सर्वात प्रदूषित’ राजधानीच्या यादीत दिल्ली टॉपला
ताज्या बातम्या

जागतिक हवामान दिन: जगातील ‘सर्वात प्रदूषित’ राजधानीच्या यादीत दिल्ली टॉपला

March 23, 2022

महत्वाच्या लिंक्स

  • Home
  • ताज्या बातम्या
  • लेख
  • संपर्क
  • आमच्यासाठी लिहा
  • Advertisement

Category

  • Fact Check
  • आंतरराष्ट्रीय
  • खेळ
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • रंजक किस्से
  • राजकीय
  • रोजगार
  • लेख
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • शिक्षण
  • संपादकीय
  • सामाजिक

आम्हाला फॉलो करा

  • Facebook
  • Instagram
  • Youtube
  • Twitter

© 2021 The Bhongaa - Designed by Digambar Dagade. Hosted on Cloudways.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories