मुंबई आणि पाऊस हे गणित मुंबईला काही नवीन नाही. पाऊस पडला की मुंबई तुंबणार हे ठरलेलं आहे. गेल्या २४ तासात मुंबईत १७३ मीमी पावसाची नोंद झाली आहे.
मात्र काल मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईत हाहाकार झाला आहे. या पावसाचं पाणी चक्क कोव्हिड रुग्णालयात देखील पोहचले आहे. मुंबईतील नायर रुग्णालयात काल झालेल्या पावसामुळे पाणीच पाणी झालेलं आहे.
#WATCH Maharashtra: Mumbai's Nair Hospital flooded following heavy rainfall in the city. It is a COVID-19 dedicated hospital.
As per Brihanmumbai Municipal Corporation (BMC), Mumbai city received 173 mm rainfall in the last 24 hours. pic.twitter.com/DLPOWe2gPc
— ANI (@ANI) September 23, 2020
दरम्यान, कोव्हिड रुग्ण असलेल्या रुग्णालयात पुर्ण पाणी झाल्याने पेशंट आणि प्रशासनाची तारांबळ उडाली आहे.