• Home
  • ताज्या बातम्या
  • लेख
  • संपर्क
  • आमच्यासाठी लिहा
  • Advertisement
Friday, February 3, 2023
The Bhongaa
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories
No Result
View All Result
The Bhongaa
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories
ADVERTISEMENT
Home ताज्या बातम्या

‘बलात्काराच्या घटना थांबवायच्या असतील तर मुलींना चांगले संस्कार लावा’ भाजप आमदाराचं वादग्रस्त विधान

by The Bhongaa
October 4, 2020
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
A A

भाजपाच्या आमदाराने हाथरस बलात्कार प्रकरणावर वादग्रस्त प्रतिक्रिया दिली आहे. बलात्काराच्या घटना जर थांबवायच्या असतील, तर आई वडिलांनी मुलींना चांगले संस्कार लावावेत, असं वादग्रस्त विधान भाजपाचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी केलं आहे.

उत्तर प्रदेशातील हाथरस गावात झालेल्या सामूहिक बलात्कारानंतर देशभरात संतापाचं वातावरण आहे. एका पत्रकाराने सुरेंद्रसिंह यांना विचारलं की उत्तर प्रदेशात रामराज्य आहे, असं म्हटलं जातं, तरीदेखील या ठिकाणी महिलांवर सातत्याने अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. यावर प्रतिक्रिया देताना सुरेंद्रसिंह म्हणाले की बलात्काराच्या घटना थांबवण्यासाठी आई-वडिलांनी मुलींना चांगले संस्कार लावण्याची गरज आहे.

ते म्हणाले की ज्याप्रकारे मुलींचे संरक्षण करण्याचा सरकारचा धर्म आहे, त्याच प्रकारे मुलींना चांगले संस्कार लावण्याचा आई-वडिलांचा धर्म आहे. मुलींनी कसं चालावं, कसं वागावं, समाजात वावरताना वागणूक कशी ठेवावी, याचे संस्कार मुलींना देणं गरजेचं आहे.

#WATCH Incidents like these can be stopped with help of good values, na shashan se na talwar se. All parents should teach their daughters good values. It's only the combination of govt & good values that can make country beautiful: Surendra Singh, BJP MLA from Ballia. #Hathras pic.twitter.com/47AmnGByA3

— ANI UP (@ANINewsUP) October 3, 2020

संबंधितबातम्या

Movie Review: फसलेलं ‘वेड’

जेजुरीत जन्माला आलेला शिवाजीराव गायकवाड कसा झाला सुपरस्टार रजनीकांत?

उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय, LGBTQ+ समूहातील व्यक्तींना पोलिस भरतीत मिळणार संधी

समीक्षण : गावसंस्कृतीचा देखणा ऐवज “पडझड वाऱ्याच्या भिंती”

सुरेंद्रसिंह यांच्या या विधानाचा सोशल मीडियावर चांगलाच समाचार घेतला जातोय. समाजात बलात्काराच्या घटना थांबवायच्या असतील तर याची जबाबदारी फक्त मुलींची आहे का? सरकारची भूमिका महत्त्वाची नाही का? किंवा मुलांना संस्कार लावण्याची गरज नाही का? हे प्रश्न सोशल मीडियावर विचारले जात आहेत.

Tags: उत्तर प्रदेशभाजप आमदारहाथरस प्रकरणहाथरस बलात्कार
ShareTweetSendShare
Previous Post

हाथरस बलात्कार प्रकरण: ‘ठाकुर का खून गर्म होता है, ठाकुरों से गलती हो जाती है’

Next Post

बारामतीच्या सौंदर्यात पडणार भर! कन्हेरीत उभं राहणार विशेष उद्यान

Related Posts

Movie Review: फसलेलं ‘वेड’
ताज्या बातम्या

Movie Review: फसलेलं ‘वेड’

January 1, 2023
जेजुरीत जन्माला आलेला शिवाजीराव गायकवाड कसा झाला सुपरस्टार रजनीकांत?
ताज्या बातम्या

जेजुरीत जन्माला आलेला शिवाजीराव गायकवाड कसा झाला सुपरस्टार रजनीकांत?

December 12, 2022
गे, ट्रांसजेंडर आणि सेक्सवर्कर समूहाच्या रक्तदान बंदी विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल!
ताज्या बातम्या

उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय, LGBTQ+ समूहातील व्यक्तींना पोलिस भरतीत मिळणार संधी

December 10, 2022
समीक्षण : गावसंस्कृतीचा देखणा ऐवज “पडझड वाऱ्याच्या भिंती”
ताज्या बातम्या

समीक्षण : गावसंस्कृतीचा देखणा ऐवज “पडझड वाऱ्याच्या भिंती”

December 2, 2022

महत्वाच्या लिंक्स

  • Home
  • ताज्या बातम्या
  • लेख
  • संपर्क
  • आमच्यासाठी लिहा
  • Advertisement

Category

  • Fact Check
  • आंतरराष्ट्रीय
  • खेळ
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • रंजक किस्से
  • राजकीय
  • रोजगार
  • लेख
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • शिक्षण
  • संपादकीय
  • सामाजिक

आम्हाला फॉलो करा

  • Facebook
  • Instagram
  • Youtube
  • Twitter

© 2021 The Bhongaa - Designed by Bhongaa Media. Hosted on Cloudways.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories