• Home
  • ताज्या बातम्या
  • लेख
  • संपर्क
  • आमच्यासाठी लिहा
  • Advertisement
Friday, June 2, 2023
The Bhongaa
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories
No Result
View All Result
The Bhongaa
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories
ADVERTISEMENT
Home ताज्या बातम्या

पुछता है मुंबई पोलीस! अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी अर्णबला अटक

by The Bhongaa
November 4, 2020 - Updated on November 8, 2020
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
A A

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना पनवेल पोलिसांनी अन्वय नाईक यांच्या आत्महत्येच्या खटल्याप्रकरणी अटक केली आहे. अर्णबला त्याच्या वरळीच्या घरातून अटक करण्यात आली आहे. तिथून त्याला अलिबागला नेण्यात आलं आहे.

नक्की काय आहे अन्वय नाईक प्रकरण?

वास्तुविशारद असलेले अन्वय नाईक यांनी अर्णबवर काम करून देखील पैसे न दिल्याचा आरोप लावला होता, मात्र त्याकडे कुणी लक्ष दिलं नाही. त्यातून आलेल्या नैराश्यातून अन्वय नाईक यांनी अलिबागजवळील कावीर या गावी ५ मे २०१८ रोजी आत्महत्या केली होती. याबाबत अन्वय नाईक यांनी आत्महत्येपूर्वी पत्र देखील लिहिलं होतं. अन्वय नाईक यांनी अर्णबच्या स्टुडिओचं काम करून देखील त्याचा ८३ लाख एवढा मोबदला न दिल्यामुळे त्यातून आलेल्या तणावामुळे अन्वय नाईक आणि त्यांची आई अशी दोघांनी आत्महत्या केली होती.

अन्वय नाईक यांना न्याय मिळण्यासाठी त्यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनी अनेक वेळा प्रयत्न केले होते, मात्र त्यांच्या प्रयत्नाला यश येत नव्हतं. त्यांनी अनेक वेळा ट्विटरवर व्हिडीओ पोस्ट करून अर्णबला आणि सरकारला जाब विचारला होता. त्याचबरोबर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील याबाबत सप्टेंबर महिन्यात विधानसभेत दोषी लोकांवर कठोर कारवाई करणार असल्याचं सांगितलं होतं.

#justiceforanvaynaik

Arnab Goswami is shouting for Sushant Singh Rajput’s suicide, but what about my husband and mother-in-law who suicided because of Mr. Arnab Goswami?

What is happening to my case? When will justice be granted to our family?

WHY STILL THERE IS NO ACTION? pic.twitter.com/uYtFArl1Hi

— Akshata and Adnya Anvay Naik (@AdnyaAnvayNaik) August 3, 2020
https://twitter.com/AdnyaAnvayNaik/status/1292860857639206914?s=19

मात्र अखेर अर्णबला अटक केल्यानंतर अन्वय नाईक आणि त्याच्या पत्नी अक्षता नाईक यांना न्याय मिळेल अशी चिन्हं दिसत आहेत.

संबंधितबातम्या

Symphony 2023: शिवाजी विद्यापीठात सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात साजरा

Marathi Rap: तुझ्याकडे ठेव तुझा शिवीवाला रॅप… म्हणत रॅपबॉसचा मराठी साज रॅप प्रदर्शित

Movie Review: फसलेलं ‘वेड’

जेजुरीत जन्माला आलेला शिवाजीराव गायकवाड कसा झाला सुपरस्टार रजनीकांत?

Tags: अन्वय नाईक प्रकरणअर्णब गोस्वामी
ShareTweetSendShare
Previous Post

ऑनलाईन सट्टेबाजीला प्रोत्साहन दिल्या प्रकरणी विराट आणि सौरव गांगुलीला कोर्टाची नोटीस!

Next Post

धक्कादायक! ४६% भारतीयांनी घर चालवण्यासाठी घेतले उधार पैसे…

Related Posts

ताज्या बातम्या

Symphony 2023: शिवाजी विद्यापीठात सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात साजरा

May 13, 2023
ताज्या बातम्या

Marathi Rap: तुझ्याकडे ठेव तुझा शिवीवाला रॅप… म्हणत रॅपबॉसचा मराठी साज रॅप प्रदर्शित

May 1, 2023
Movie Review: फसलेलं ‘वेड’
ताज्या बातम्या

Movie Review: फसलेलं ‘वेड’

January 1, 2023
जेजुरीत जन्माला आलेला शिवाजीराव गायकवाड कसा झाला सुपरस्टार रजनीकांत?
ताज्या बातम्या

जेजुरीत जन्माला आलेला शिवाजीराव गायकवाड कसा झाला सुपरस्टार रजनीकांत?

December 12, 2022

महत्वाच्या लिंक्स

  • Home
  • ताज्या बातम्या
  • लेख
  • संपर्क
  • आमच्यासाठी लिहा
  • Advertisement

Category

  • Fact Check
  • आंतरराष्ट्रीय
  • खेळ
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • रंजक किस्से
  • राजकीय
  • रोजगार
  • लेख
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • शिक्षण
  • संपादकीय
  • सामाजिक

आम्हाला फॉलो करा

  • Facebook
  • Instagram
  • Youtube
  • Twitter

© 2021 The Bhongaa - Designed by Bhongaa Media. Hosted on Cloudways.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories