• Home
  • ताज्या बातम्या
  • लेख
  • संपर्क
  • आमच्यासाठी लिहा
  • Advertisement
Sunday, October 1, 2023
The Bhongaa
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories
No Result
View All Result
The Bhongaa
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories
ADVERTISEMENT
Home ताज्या बातम्या

बिरसा मुंडा यांचा पुतळा समजून दुसऱ्याच पुतळ्याला घातला अमित शहांनी हार!

by The Bhongaa
November 7, 2020
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
A A

गुरुवारी केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहा यांच्या हस्ते आदिवासी बहुल बांकुरा येथे स्वातंत्र्य सैनिक बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याला हार घालण्याचा कार्यक्रम पार पडला. हा कार्यक्रम भाजपच्या पदधिकार्यांनी आयोजित केला होता. यावेळी अमित शहा यांनी स्वातंत्र्य सैनिक बिरसा मुंडा यांचा पुतळा समजून आदिवासी समाजाच्या दुसर्याच नेत्याच्या पुतळ्याला हार घातला.

ही चूक भाजपच्या पदाधिकार्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने बिरसा मुंडा यांची प्रतिमा मागवली व ती पुतळ्याच्या पायाशी ठेवून त्याच्यावर फुले वाहण्याचा कार्यक्रम शहा यांच्या हस्ते उरकून घेतला.

हा कार्यक्रम पार पडल्यानंतर अमित शहा यांनी “आज प. बंगालमधील बांकुरा येथे प्रसिद्ध आदिवासी नेता भगवान बिरसा मुंडा यांना फुले अर्पित केली. बिरसा मुंडा यांनी आपले जीवन आदिवासींच्या अधिकारासाठी, त्यांच्या उत्थानासाठी समर्पित केले होते. त्यांचे साहस, संघर्ष व बलिदान आम्हा सर्वांना प्रेरणा देत राहील,” असे ट्विट केले.

Paid floral tributes to legendary tribal leader Bhagwan Birsa Munda ji in Bankura, West Bengal today.

Birsa Munda ji’s life was dedicated towards the rights and upliftment of our tribal sisters & brothers. His courage, struggles and sacrifices continue to inspire all of us. pic.twitter.com/1PYgKiyDuY

— Amit Shah (@AmitShah) November 5, 2020

संबंधितबातम्या

नाना पाटेकर यांचे खरे नाव माहित आहे का? वाचा सविस्तर

बाप रे ! तब्बल 74 लाखांचा किडा कधी बघितलाय का? जाणून घ्या

संजय राऊतांनी अजित पवारांना डीवचलं म्हणाले,” अजित पवारांची उत्तरसभा म्हणजे स्वत:वरचे अंत्यसंस्कार…”

Chandrayan 3: जय हो! चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत ठरला पहिला देश

परंतु अमित शहांकडून झालेला प्रकार लक्षात आल्यानंतर विरोधी पक्षाने शहांवर जोरदार टिका करण्यास सुरुवात केली. तर तृणमूल काँग्रेसने भाजपावर चांगलाच निशाणा साधला. सध्या या घडलेल्या प्रकारामुळे प. बंगालमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. तसेच “भाजपने आम्हाला फसवले, त्यांच्या अशा कृतीने आम्ही अत्यंत दुःखित झाल्याची प्रतिक्रिया दिली. या घटनेनंतर स्थानिक आदिवासी कार्यकर्त्यांनी या मूर्तीवर गंगाजल घालून ती शुद्ध केल्याचे भारत जकात माझी परगना महल या आदिवासी संघटनेने म्हणले आहे.

नक्की वाचा –

“मी ब्राह्मणाला मुख्यमंत्रीपद दान केलं”; खडसे यांची फडणवीस यांच्यावर नाव न घेता टीका

 मराठा मशाल मोर्चा मातोश्रीवर धडकणार का?

 फॅक्ट चेक: जगभरात नाही तर महाराष्ट्रात ७ नोव्हेंबर हा ‘विद्यार्थी दिवस’ म्हणून केला जातो!

 

Tags: अमित शहाआदिवासी समाजतृणमूल काँग्रेसबिरसा मुंडाभाजपभारत जकात माझी परगना महल
ShareTweetSendShare
Previous Post

“मी ब्राह्मणाला मुख्यमंत्रीपद दान केलं”; खडसे यांची फडणवीस यांच्यावर नाव न घेता टीका

Next Post

पूनम पांडेनंतर मिलिंद सोमणवर अश्लील फोटोशूटसाठी गोवा पोलिसांची कारवाई!

Related Posts

ताज्या बातम्या

नाना पाटेकर यांचे खरे नाव माहित आहे का? वाचा सविस्तर

September 16, 2023
ताज्या बातम्या

बाप रे ! तब्बल 74 लाखांचा किडा कधी बघितलाय का? जाणून घ्या

September 9, 2023
ताज्या बातम्या

संजय राऊतांनी अजित पवारांना डीवचलं म्हणाले,” अजित पवारांची उत्तरसभा म्हणजे स्वत:वरचे अंत्यसंस्कार…”

August 27, 2023
ताज्या बातम्या

Chandrayan 3: जय हो! चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत ठरला पहिला देश

August 23, 2023

महत्वाच्या लिंक्स

  • Home
  • ताज्या बातम्या
  • लेख
  • संपर्क
  • आमच्यासाठी लिहा
  • Advertisement

Category

  • Fact Check
  • आंतरराष्ट्रीय
  • खेळ
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • रंजक किस्से
  • राजकीय
  • रोजगार
  • लेख
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • शिक्षण
  • संपादकीय
  • सामाजिक

आम्हाला फॉलो करा

  • Facebook
  • Instagram
  • Youtube
  • Twitter

© 2021 The Bhongaa - Designed by Digambar Dagade. Hosted on Cloudways.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories