• Home
  • ताज्या बातम्या
  • लेख
  • संपर्क
  • आमच्यासाठी लिहा
  • Advertisement
Sunday, December 10, 2023
The Bhongaa
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories
No Result
View All Result
The Bhongaa
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories
ADVERTISEMENT
Home ताज्या बातम्या

अभिमानास्पद: न्यूझीलंडच्या संसदेत घुमला मल्याळम आवाज! व्हिडीओ व्हायरल…

by The Bhongaa
November 7, 2020
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
A A

आपण भारतीय लोकांनी परदेशात जाऊन नाव मिळवल्याच्या अनेक अभिमानास्पद घटना आणि बातम्या मागच्या काही दिवसांत बघितल्या आहेत. यामध्येच अजुन एक अशीच बातमी न्यूझीलंड मध्ये भारतीयांसाठी गौरवास्पद ठरली आहे. न्यूझीलंडच्या संसदेत भारतीय वंशाच्या एका महिलेला प्रवेश मिळाला आहे. गुरुवारी शपथविधी वेळी त्यांनी शपथ घेताना मल्याळम भाषेतून बोलल्या आहेत, सध्या त्याचा व्हिडिओ व्हायरल होतो आहे. प्रियांका राधाकृष्णन असं त्यांचं नाव आहे.

Doing India proud, the Indian origin minister in New Zealand @priyancanzlp addresses her country's parliament in Malayalam.@IndiainNZ @NZinIndia @VMBJP @MEAIndia pic.twitter.com/f3yUURW2Em

— Hardeep Singh Puri (@HardeepSPuri) November 5, 2020

“मंत्रिपदाची शपथ घेताना प्रियांका यांनी मल्याळी भाषेत शपथ आणि ही गोष्ट आपल्यासाठी गौरवास्पदच आहे.” असं ट्विट केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी व्हिडिओ पोस्ट करत केलं आहे.

शाळांना १४ दिवसांची दिवाळी सुट्टी…

बारामती: तृतीयपंथी व्यक्तीमुळे नव्हे, तर परस्परातील वादामुळे युवकाने केली आत्महत्या, स्थानिक पोर्टल्सकडून चुकीची माहिती

संबंधितबातम्या

नाना पाटेकर यांचे खरे नाव माहित आहे का? वाचा सविस्तर

बाप रे ! तब्बल 74 लाखांचा किडा कधी बघितलाय का? जाणून घ्या

संजय राऊतांनी अजित पवारांना डीवचलं म्हणाले,” अजित पवारांची उत्तरसभा म्हणजे स्वत:वरचे अंत्यसंस्कार…”

Chandrayan 3: जय हो! चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत ठरला पहिला देश

प्रियांका यांचं मूळ कुटुंब हे केरळचं. त्यांचा जन्म मात्र चेन्नईमध्ये झाला होता. बालपण हे सिंगापूरमध्ये गेलं तर शिक्षण न्यूझीलंडमध्ये झालं आहे. त्यानंतर त्या तिथेच स्थायिक झाल्या. प्रियांका यांनी शपथ घेतानाच “इथं कदाचित पहिल्यांदाच मल्याळम बोलली जात असेल.” असं म्हणत सुरुवात केली. त्यामुळे हा व्हिडिओ व्हायरल तर होतोच आहे बरोबर प्रियांका यांचं कौतुक देखील नेटकरी करताना दिसत आहेत. या विडिओवरती एका युजरने कमेंट केली आहे की, “माझ्या अंगावर काटा आला, ही क्रांती आहे.”

Tags: न्युझिलंडप्रियंका राधाकृष्णन
ShareTweetSendShare
Previous Post

शाळांना १४ दिवसांची दिवाळी सुट्टी…

Next Post

IPL: बंगलोरच्या आशा संपुष्टात…

Related Posts

ताज्या बातम्या

नाना पाटेकर यांचे खरे नाव माहित आहे का? वाचा सविस्तर

September 16, 2023
ताज्या बातम्या

बाप रे ! तब्बल 74 लाखांचा किडा कधी बघितलाय का? जाणून घ्या

September 9, 2023
ताज्या बातम्या

संजय राऊतांनी अजित पवारांना डीवचलं म्हणाले,” अजित पवारांची उत्तरसभा म्हणजे स्वत:वरचे अंत्यसंस्कार…”

August 27, 2023
ताज्या बातम्या

Chandrayan 3: जय हो! चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत ठरला पहिला देश

August 23, 2023

महत्वाच्या लिंक्स

  • Home
  • ताज्या बातम्या
  • लेख
  • संपर्क
  • आमच्यासाठी लिहा
  • Advertisement

Category

  • Fact Check
  • आंतरराष्ट्रीय
  • खेळ
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • रंजक किस्से
  • राजकीय
  • रोजगार
  • लेख
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • शिक्षण
  • संपादकीय
  • सामाजिक

आम्हाला फॉलो करा

  • Facebook
  • Instagram
  • Youtube
  • Twitter

© 2021 The Bhongaa - Designed by Digambar Dagade. Hosted on Cloudways.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories