• Home
  • ताज्या बातम्या
  • लेख
  • संपर्क
  • आमच्यासाठी लिहा
  • Advertisement
Friday, June 2, 2023
The Bhongaa
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories
No Result
View All Result
The Bhongaa
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories
ADVERTISEMENT
Home ताज्या बातम्या

म्हशीचं हंबरणं चालेल पण हे गाणं नको -महेश टिळेकर

by The Bhongaa
November 18, 2020
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
A A

भाऊबीजेचे अवचित्य साधून अमृता फडणवीस यांनी महिलांवर आधारित ‘तिला जगू द्या’ हे गाणे सगळ्या भाऊरायाला समर्पित केले होते. “आपलं गाणं प्रत्येक भाऊरायाला समर्पित होतं. भाऊबीजेला माझ्या सर्व भावांना एकच मागणं आहे. तिला शिकू द्या. जगण्याचा हक्क तिलाही घेऊ द्या. समाज भक्कम करायचा असेल तर तिला आधी सक्षम होऊ द्या. दिवाळीच्या शुभेच्छा देत असताना प्रत्येक भगिनीला समर्पित आहे माझे गीत ‘तिला जगू द्या” असे म्हणत त्यांनी या गाण्याच्या व्हीडिओला शेअर करत ट्विट केले होते.

यानंतर या गाण्याला दोन दिवसांमध्ये दहा लाख व्ह्यूज मिळावे. यासाठी अमृता यांनी सर्वांचे आभार देखील मानले. “कौतुक आणि टीका दोघांचही मी स्वागत करते. तुमच्यासाठी नवीन काहीतरी घेऊन लवकरच मी पुन्हा येईन” असे अमृता लोकसत्ताशी बोलतांना म्हणाल्या.

Thank you so much for appreciating the Womens’ song- tila jagu dya with views touching 10 lakh in 2 days ! I welcome both appreciation and criticism from you – will soon come back with something new for you !

— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) November 17, 2020

परंतु या गाण्यावर नेटकऱ्यांनी कौतुकासोबत टिकांचा ही पाऊस पाडला. या टिकांमध्ये सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या तसेच समाजात घडणाऱ्या विविध घडामोडिंवर ते रोखठोकपणे आपली भूमिका मांडणाऱ्या निर्माते महेश टिळेकर यांचा ही सामावेश होता. म्हशीचं हंबरणं चालेल पण हे गाणं नको अशी रोकठोक प्रतिक्रीया टिळेकर यांनी दिली आहे.

संबंधितबातम्या

Symphony 2023: शिवाजी विद्यापीठात सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात साजरा

Marathi Rap: तुझ्याकडे ठेव तुझा शिवीवाला रॅप… म्हणत रॅपबॉसचा मराठी साज रॅप प्रदर्शित

Movie Review: फसलेलं ‘वेड’

जेजुरीत जन्माला आलेला शिवाजीराव गायकवाड कसा झाला सुपरस्टार रजनीकांत?

तसेच “चांगला आवाज असूनही केवळ नाव नाही हाती भरपूर पैसा नाही म्हणून नवीन गायकांना कुणी मदतीचा हात देऊन संधी देणारा पाठीशी उभा राहत नाही. सुमधुर आवाज असलेल्या महाराष्ट्रातील अनेक नवीन गायकांना साधा कुठं संधी मिळत नाही पण जिचा आवाज ऐकला की कानाचे पडदे फाटण्याची भीती निर्माण होते ,लाखो तरुणांच्या हृदयात धडकी भरते आणि गाणं हे दुसऱ्याला आनंद देण्याऐवजी दुःख देण्यासाठीच गायले जाते असा समजच होण्याची शक्यता निर्माण होते अशी एक आपल्याच विश्वात धुंद होऊन गाणारी विश्र्वगायिका लोकांना सातत्याने का छळत आहे,” टिळेकर म्हणाले आहेत. त्यांनी फेसबुक पोस्टमध्ये ही प्रतिक्रीया दिली आहे.

महत्वाच्या बातम्या –  राऊत नेलकटरला घाबरतात आणि वार्ता मात्र तलवारीच्या करतात -निलेश राणे

नवी कोरोना लस ९५ टक्के प्रभावी…

राम कदमांना मुंबई पोलिसांकडून अटक…

Tags: अमृता फडणवीसतिला जगू द्यादेवेंद्र फडणवीसमहेश टिळेकर
ShareTweetSendShare
Previous Post

लक्ष्मी विलास बँकेनंतर आरबीआयची मंठा अर्बन बँकेवर कारवाई!

Next Post

“लोकशाहीत कोणताही पक्ष कायम सत्तेत राहत नसतो”

Related Posts

ताज्या बातम्या

Symphony 2023: शिवाजी विद्यापीठात सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात साजरा

May 13, 2023
ताज्या बातम्या

Marathi Rap: तुझ्याकडे ठेव तुझा शिवीवाला रॅप… म्हणत रॅपबॉसचा मराठी साज रॅप प्रदर्शित

May 1, 2023
Movie Review: फसलेलं ‘वेड’
ताज्या बातम्या

Movie Review: फसलेलं ‘वेड’

January 1, 2023
जेजुरीत जन्माला आलेला शिवाजीराव गायकवाड कसा झाला सुपरस्टार रजनीकांत?
ताज्या बातम्या

जेजुरीत जन्माला आलेला शिवाजीराव गायकवाड कसा झाला सुपरस्टार रजनीकांत?

December 12, 2022

महत्वाच्या लिंक्स

  • Home
  • ताज्या बातम्या
  • लेख
  • संपर्क
  • आमच्यासाठी लिहा
  • Advertisement

Category

  • Fact Check
  • आंतरराष्ट्रीय
  • खेळ
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • रंजक किस्से
  • राजकीय
  • रोजगार
  • लेख
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • शिक्षण
  • संपादकीय
  • सामाजिक

आम्हाला फॉलो करा

  • Facebook
  • Instagram
  • Youtube
  • Twitter

© 2021 The Bhongaa - Designed by Bhongaa Media. Hosted on Cloudways.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories