अर्नब गोस्वामी यांंना मिळालेल्या जामीनानंतर स्टॅंडअप कॉमेडीयन कुणाल कामराने ट्विट केलं होते. यात सर्वोच्च न्यायालयावर भाजप पक्षाचाा झेंडा लावण्यात आला होता. यामुळे कुणालवर न्यायालयाचा अपमान केल्याप्रकरणी खटला दाखल करण्यात आला होता.
Contempt of court it seems ??? pic.twitter.com/QOJ7fE11Fy
— Kunal Kamra (@kunalkamra88) November 11, 2020
यासोबत अर्नब प्रकरणानंतर कुणालने न्यायमुर्ती डी.वाय. चंद्रचुड यांच्यावर टिका करणारं ट्विट केलं होते, यानंतर पुन्हा त्याच्यावर खटला चालवण्याची परवानगी मागण्यात आली होती. यामुळे कुणालवर न्यायालय अवमान याचिका दाखल करण्याची परवानगी मागण्यात आली होती. याला अॅटर्नी जनरल वेनुगोपाल यांनी खटला चालवण्यास परवानगी दिली आहे.
DY Chandrachud is a flight attendant serving champagne to first class passengers after they’re fast tracked through, while commoners don’t know if they’ll ever be boarded or seated, let alone served.
*Justice*— Kunal Kamra (@kunalkamra88) November 11, 2020
आता पुन्हा एकदा कुणालने न्यायमुर्ती शरद बोबडे यांचं नावं घेत ट्विट केलं आहे
One of these 2 fingers is for CJI Arvind Bobde… ok let me not confuse you it’s the middle one
??? pic.twitter.com/IhoYIP3Ebe— Kunal Kamra (@kunalkamra88) November 18, 2020
कुणाल कामराची भुमिका
पहिल्या ट्विटच्या निर्माण झालेल्या वादातच कुणाल कामराने आपली भुमिका स्पष्ट केली आहे. यात तो म्हणाला की “काही झालं तरी मी काही झालं तरी मी माफी मागणार नाही आणि माझं ट्विट मागेही घेणार नाही,”
वाचा – प्रार्थनास्थळे उघडल्यामुळेच करोना रुग्णांची संख्या वाढली आहे -महापौर किशोरी पेडणेकर
मुंबईतील शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंदच; महापालिकेचा निर्णय
पक्षांतर्गत निवडणूकीतुन नवीन कॉंग्रेस अध्यक्ष निवडला जाणार!
कोरोना लस मिळणार फक्त “एवढ्या” किंमतीत! अदर पुनावालांनी दिली माहिती