• Home
  • ताज्या बातम्या
  • लेख
  • संपर्क
  • आमच्यासाठी लिहा
  • Advertisement
Friday, June 9, 2023
The Bhongaa
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories
No Result
View All Result
The Bhongaa
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories
ADVERTISEMENT
Home महाराष्ट्र

धक्कादायक: बारामतीत एका महिन्याच्या चिमुकलीचा खुन…

by The Bhongaa
November 26, 2020
in महाराष्ट्र
Reading Time: 1 min read
A A

बारामती | माळेगाव परिसरात एक धक्कादायक घटना समोर आलीय, माळेगाव येथे एका सव्वा महिन्याच्या मुलीला जीवे मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

दिपाली झगडे रा. काटेवाडी ह्या माळेगाव येथे आपल्या वडीलांच्या घरी गेल्या होत्या, यावेळी आपली सव्वा महिन्याची मुलगी ‘राधा’ हिला पाळण्यात झोपवले होते. मात्र काही वेळानंतर राधा पाळण्यात नव्हती. घरातल्या सर्वांनी राधाला शोधयचा प्रयत्न केला मात्र राधा कुठेच मिळाली नाही. यामुळे घरच्यांनी माळेगाव पोलीस ठाण्यात याबद्दल तक्रार दिली.

यानंतर काही वेळाच राधाचा मृतदेह एका पाण्याच्या टाकीत आढळून आला, यामुळे माळेगाव आणि बारामती परिसरात शोककळा पसरली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेच.

महत्वाच्या बातम्या – बारामती: विद्यमान नगरसेवकासह ६ जणांना अटक तर तिघे फरार!

बारामती: वडगाव निंबाळकर पोलिसांनी हरवलेले १ लाख ४० हजार शोधले एका तासात…

 बारामती: दिवाळीच्या तोंडावर नगरपालिका कर्मचाऱ्यांवर आंदोलन करायची वेळ!

बारामती: ६ वर्षाच्या स्वराने चालवली तब्बल १४३ किमी सायकल…

संबंधितबातम्या

प्राध्यापक होण्यासाठी NET उत्तीर्ण होण्याची अट नाही ; विद्यापीठ आयोगाचा नवा निर्णय

केंद्राचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा! 3 लाखापर्यंतच्या कर्जावर आता 1.5 टक्केची सूट

भीमा कोरेगाव प्रकरणी वरवरा राव यांचा कायमस्वरूपी जामीन मंजूर!

संस्कृती आणि हक्कांचे संरक्षण करणारा ‘जागतिक आदिवासी दिन’; जाणून घ्या याविषयी खास माहिती

Tags: बारामतीमाळेगाव
ShareTweetSendShare
Previous Post

Oscar Award: जल्लीकट्टू चित्रपटाला ऑस्कर नामांकन; 27 चित्रपटांना मागे टाकून मिळवली एंट्री

Next Post

२८ नोव्हेंबरला पंतप्रधान पुण्यात…

Related Posts

ताज्या बातम्या

प्राध्यापक होण्यासाठी NET उत्तीर्ण होण्याची अट नाही ; विद्यापीठ आयोगाचा नवा निर्णय

August 24, 2022
केंद्राचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा! 3 लाखापर्यंतच्या कर्जावर  आता 1.5 टक्केची सूट
ताज्या बातम्या

केंद्राचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा! 3 लाखापर्यंतच्या कर्जावर आता 1.5 टक्केची सूट

August 17, 2022
भीमा कोरेगाव प्रकरणी वरवरा राव यांचा कायमस्वरूपी जामीन मंजूर!
ताज्या बातम्या

भीमा कोरेगाव प्रकरणी वरवरा राव यांचा कायमस्वरूपी जामीन मंजूर!

August 10, 2022
संस्कृती आणि हक्कांचे संरक्षण करणारा ‘जागतिक आदिवासी दिन’; जाणून घ्या याविषयी खास माहिती
ताज्या बातम्या

संस्कृती आणि हक्कांचे संरक्षण करणारा ‘जागतिक आदिवासी दिन’; जाणून घ्या याविषयी खास माहिती

August 9, 2022

महत्वाच्या लिंक्स

  • Home
  • ताज्या बातम्या
  • लेख
  • संपर्क
  • आमच्यासाठी लिहा
  • Advertisement

Category

  • Fact Check
  • आंतरराष्ट्रीय
  • खेळ
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • रंजक किस्से
  • राजकीय
  • रोजगार
  • लेख
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • शिक्षण
  • संपादकीय
  • सामाजिक

आम्हाला फॉलो करा

  • Facebook
  • Instagram
  • Youtube
  • Twitter

© 2021 The Bhongaa - Designed by Bhongaa Media. Hosted on Cloudways.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories