दिल्ली | कृषी कायद्या विरोधात पंजाब हरियानातील शेतकरी आंदोलनासाठी ठाण मांडुन बसलेले आहेत, हे शेतकरी दिल्लीत येऊ नये म्हणून पोलिसांनी शर्तीचे प्रयत्न केले आहेत. शेतकऱ्यांवर अश्रुधूर आणि पाणी मारण्याचे फोटो आणि व्हिडीओ देशभर व्हायरल होत आहेत.
मात्र दिल्ली पोलिसांचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे, आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना घेऊन जाणारी अन्नाची गाडीचा पाठलाग करुन रोखतानाचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होतोय, पंजाबमधील एक व्यक्ती आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना एका गाडीतुन अन्न घेऊन जाताना पोलिस लांब पर्यंत त्या गाडीचा पाठलाग करत आहे, ह्या गाडीतील एका व्यक्तीने भावुक होऊन हा व्हिडीओ काढला आहे.
वाचा – शेतकऱ्यांसोबत चर्चेसाठी सरकार तयार -कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर