• Home
  • ताज्या बातम्या
  • लेख
  • संपर्क
  • आमच्यासाठी लिहा
  • Advertisement
Friday, June 2, 2023
The Bhongaa
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories
No Result
View All Result
The Bhongaa
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories
ADVERTISEMENT
Home ताज्या बातम्या

वडीलांच्या आरोपांवर शेहला रशीदने ट्विट करून केला खुलासा…

by The Bhongaa
December 1, 2020
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
A A

शेहला रशीद हिच्यावर तिच्या वडिलांनी गंभीर आरोप केले आहेत. तिच्या वडिलांनी जम्मू काश्मीर पोलीस महासंचालकांकडे याबाबत तक्रार केली आहे. शेहला ही राष्ट्रविरोधी आहे आणि तिच्यापासून आपल्याला धोका देखील आहे असे गंभीर आरोप तिच्या वडिलांनी केले आहेत. त्याचबरोबर ती बेरोजगार असुन तिच्याकडे एवढे पैसे कुठून आले? याची चौकशी होण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.

दरम्यान हे आरोप शेहला रशीद यांनी फेटाळून लावले आहेत. त्यांनी ट्विट करून याबाबत खुलासा केला आहे.

काय केला खुलासा?

1) Many of you must have come across a video of my biological father making wild allegations against me and my mum & sis. To keep it short and straight, he's a wife-beater and an abusive, depraved man. We finally decided to act against him, and this stunt is a reaction to that. pic.twitter.com/SuIn450mo2

— Shehla Rashid (@Shehla_Rashid) November 30, 2020

शेहला रशीद हिने ट्विट करून असं सांगितलं आहे की, अनेकांनी माझ्या वडिलांचा माझ्याबद्दलचा व्हिडिओ पाहिला असेल, त्यामध्ये माझ्या वडिलांनी आमच्यावर गंभीर आरोप केले आहेत. परंतु खरंतर ती व्यक्ती माझ्या आईला मारहाण आणि शिवीगाळ करणारी व्यक्ती आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्याविरोधात गेलो होतो आणि त्याचा बदला म्हणून त्यांनी या गोष्टी केल्या आहेत.

संबंधितबातम्या

Symphony 2023: शिवाजी विद्यापीठात सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात साजरा

Marathi Rap: तुझ्याकडे ठेव तुझा शिवीवाला रॅप… म्हणत रॅपबॉसचा मराठी साज रॅप प्रदर्शित

Movie Review: फसलेलं ‘वेड’

जेजुरीत जन्माला आलेला शिवाजीराव गायकवाड कसा झाला सुपरस्टार रजनीकांत?

वाचा – १ डिसेंबर पासून “ह्या” महत्वाच्या गोष्टी बदलणार आहेत! जाणुन घ्या काय?

आशियाचा अकॅडमी अवॉर्ड समजला जाणारा “यंग सिनेमा अवॉर्ड” मराठमोळ्या अक्षय इंडीकर यांना…

ShareTweetSendShare
Previous Post

१ डिसेंबर पासून “ह्या” महत्वाच्या गोष्टी बदलणार आहेत! जाणुन घ्या काय?

Next Post

समाजात अस्थिरता निर्माण करण्यासाठी फडणवीस, उदयनराजे आणि चंद्रकांत पाटील सरकारवर आरोप करतात!

Related Posts

ताज्या बातम्या

Symphony 2023: शिवाजी विद्यापीठात सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात साजरा

May 13, 2023
ताज्या बातम्या

Marathi Rap: तुझ्याकडे ठेव तुझा शिवीवाला रॅप… म्हणत रॅपबॉसचा मराठी साज रॅप प्रदर्शित

May 1, 2023
Movie Review: फसलेलं ‘वेड’
ताज्या बातम्या

Movie Review: फसलेलं ‘वेड’

January 1, 2023
जेजुरीत जन्माला आलेला शिवाजीराव गायकवाड कसा झाला सुपरस्टार रजनीकांत?
ताज्या बातम्या

जेजुरीत जन्माला आलेला शिवाजीराव गायकवाड कसा झाला सुपरस्टार रजनीकांत?

December 12, 2022

महत्वाच्या लिंक्स

  • Home
  • ताज्या बातम्या
  • लेख
  • संपर्क
  • आमच्यासाठी लिहा
  • Advertisement

Category

  • Fact Check
  • आंतरराष्ट्रीय
  • खेळ
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • रंजक किस्से
  • राजकीय
  • रोजगार
  • लेख
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • शिक्षण
  • संपादकीय
  • सामाजिक

आम्हाला फॉलो करा

  • Facebook
  • Instagram
  • Youtube
  • Twitter

© 2021 The Bhongaa - Designed by Bhongaa Media. Hosted on Cloudways.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories