• Home
  • ताज्या बातम्या
  • लेख
  • संपर्क
  • आमच्यासाठी लिहा
  • Advertisement
Sunday, December 10, 2023
The Bhongaa
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories
No Result
View All Result
The Bhongaa
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories
ADVERTISEMENT
Home ताज्या बातम्या

अपयशी राज्यातील बेरोजगारी मुंबईला उद्योग पळवण्यासाठी आलेला “ठग”! अश्या शब्दात योगींच स्वागत!

by The Bhongaa
December 2, 2020
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
A A

मुंबई | उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांनी मुंबईला भेट दिली. मागच्या काही दिवसात त्यांनी मुंबईसारखी फिल्मसिटी उत्तर प्रदेशात देखील उभी करणार असल्याची घोषणा केली होती. याच पार्श्वभूमीवर फिल्मसिटी बाबत चर्चा करण्यासाठी योगींनी मुंबईला भेट दिलीय.

योगींच्या या दौऱ्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलंय, मनसेकडून मुंबईत योगी ज्या हॉटेलात थांबले होते त्याच्याबाहेर होर्डिंग्स लावले आहेत. यात योगींचं नाव न घेता त्यांना युपीचा ‘ठग’ म्हणलं आहे. यासोबतचं कुठं महाराष्ट्राचं वैभव, तर कुठे युपीचं दारिद्र! असा देखील उल्लेख या पोस्टरवर करण्यात आला आहे.

भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांनी निर्माण केलेली चित्रपटसृष्टी युपीला नेण्याचं मंगुरीलालचं स्वप्न, अपयशी राज्यातील बेरोजगारी मुंबईला उद्योग पळवण्यासाठी आलेला “ठग” अश्या शब्दात मनसेने योगींचं चांगलंच स्वागत केलंय.

दरम्यान, यावेळी योगींनी अभिनेता अक्षय कुमारची देखील भेट घेतली

संबंधितबातम्या

नाना पाटेकर यांचे खरे नाव माहित आहे का? वाचा सविस्तर

बाप रे ! तब्बल 74 लाखांचा किडा कधी बघितलाय का? जाणून घ्या

संजय राऊतांनी अजित पवारांना डीवचलं म्हणाले,” अजित पवारांची उत्तरसभा म्हणजे स्वत:वरचे अंत्यसंस्कार…”

Chandrayan 3: जय हो! चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत ठरला पहिला देश

आज मुंबई में भारतीय फिल्म जगत के लोकप्रिय अभिनेता श्री @akshaykumar जी से शिष्टाचार भेंट हुई।

चलचित्र जगत के विभिन्न पहलुओं के संबंध में उनसे सार्थक विमर्श हुआ।

अपने कार्य के प्रति उनकी समझ, लगन और रचनाधर्मिता युवाओं के लिए प्रेरणास्पद है। pic.twitter.com/O9kBEGy9mh

— Yogi Adityanath (@myogiadityanath) December 1, 2020

Tags: बॉलीवूडमनसेयोगी आदित्यनाथ
ShareTweetSendShare
Previous Post

अमेरिका इलेक्शन २०२०: निवडणुकीत घोटाळा झाल्याचे पुरावे नाहीत, ट्रम्प यांना धक्का

Next Post

शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नोएडासह चिल्ला सीमाही बंद…

Related Posts

ताज्या बातम्या

नाना पाटेकर यांचे खरे नाव माहित आहे का? वाचा सविस्तर

September 16, 2023
ताज्या बातम्या

बाप रे ! तब्बल 74 लाखांचा किडा कधी बघितलाय का? जाणून घ्या

September 9, 2023
ताज्या बातम्या

संजय राऊतांनी अजित पवारांना डीवचलं म्हणाले,” अजित पवारांची उत्तरसभा म्हणजे स्वत:वरचे अंत्यसंस्कार…”

August 27, 2023
ताज्या बातम्या

Chandrayan 3: जय हो! चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत ठरला पहिला देश

August 23, 2023

महत्वाच्या लिंक्स

  • Home
  • ताज्या बातम्या
  • लेख
  • संपर्क
  • आमच्यासाठी लिहा
  • Advertisement

Category

  • Fact Check
  • आंतरराष्ट्रीय
  • खेळ
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • रंजक किस्से
  • राजकीय
  • रोजगार
  • लेख
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • शिक्षण
  • संपादकीय
  • सामाजिक

आम्हाला फॉलो करा

  • Facebook
  • Instagram
  • Youtube
  • Twitter

© 2021 The Bhongaa - Designed by Digambar Dagade. Hosted on Cloudways.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories