• Home
  • ताज्या बातम्या
  • लेख
  • संपर्क
  • आमच्यासाठी लिहा
  • Advertisement
Sunday, December 3, 2023
The Bhongaa
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories
No Result
View All Result
The Bhongaa
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories
ADVERTISEMENT
Home राजकीय

सुप्रिया सुळेंना राज्याच्या राजकारणात रस नाही -शरद पवार

by The Bhongaa
December 3, 2020
in राजकीय
Reading Time: 1 min read
A A

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खासदार सुप्रिया सुळेंबद्दल एक महत्वाचं विधान केलं आहे. शरद पवार म्हणाले की ” सुप्रिया सुळेंना राज्याच्या राजकारणात रस नाही तर त्यांना केंद्राच्या राजकारणात रस आहे” यामुळे सुप्रिया सुळेंच्या मुख्यमंत्री पदाच्या चर्चेला पुर्णविराम लागलेला आहे.

शरद पवार हे लोकमत या वृत्तसमुहाशी बोलत होते. एका कार्यक्रमात भाजप नेते आशिष शेलाय यांनी महाराष्ट्राला मराठा स्त्री मुख्यमंत्री व्हावी ही इच्छा बोलुन दाखवली होती. यानंतर भविष्यात महाराष्ट्रात सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होतील का अशी चर्चा रंगली होती.

“सुप्रिया यांना देशपातळीवर अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना राष्ट्रीय पातळीवर काम करायला आवडतं, प्रत्येकाचा एक इंटरेस्ट असतो सुप्रियांचा देश पातळीवर काम करण्यात आहे” असं यावेळी शरद पवार म्हणाले.

वाचा – फडणवीस सरकारने केलेल्या जलयुक्त शिवार योजनेच्या कामांची होणार चौकशी…

तामिळनाडू , केरळला बुरेवी चक्रीवादळाचा धोका…

एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी १ हजार कोटींचा निधी मंजुर! राज्य सरकारचा निर्णय

संबंधितबातम्या

‘शरद पवार बोलतात ते कधीच करत नाहीत, सध्याचा राजकारणात त्यांचा मोठा गेम’

भाजप मंत्र्याचे वादग्रस्त विधान म्हणाले,” ऐश्वर्या रॉय …”

अरेंज मॅरेज की लव्ह मॅरेज? वाचा अजित पवारांच्या लग्नाचा भन्नाट किस्सा

राष्ट्रवादीला मोठा धक्का; जयंत पाटलांच्या जवळच्या व्यक्तीला ईडीची नोटीस

Tags: महाराष्ट्रराष्ट्रवादीशरद पवारसुप्रिया सुळे
ShareTweetSendShare
Previous Post

एक पाय नसताना गेली ४० वर्ष झाडावर चढून काम करणारे श्रीपत जवरत…

Next Post

अहमदनगर वरुन विद्यार्थी चालत निघाले मुख्यमंत्र्यांच्या भेटीला..

Related Posts

महाराष्ट्र

‘शरद पवार बोलतात ते कधीच करत नाहीत, सध्याचा राजकारणात त्यांचा मोठा गेम’

August 26, 2023
ताज्या बातम्या

भाजप मंत्र्याचे वादग्रस्त विधान म्हणाले,” ऐश्वर्या रॉय …”

August 21, 2023
ताज्या बातम्या

अरेंज मॅरेज की लव्ह मॅरेज? वाचा अजित पवारांच्या लग्नाचा भन्नाट किस्सा

August 13, 2023
ताज्या बातम्या

राष्ट्रवादीला मोठा धक्का; जयंत पाटलांच्या जवळच्या व्यक्तीला ईडीची नोटीस

August 13, 2023

महत्वाच्या लिंक्स

  • Home
  • ताज्या बातम्या
  • लेख
  • संपर्क
  • आमच्यासाठी लिहा
  • Advertisement

Category

  • Fact Check
  • आंतरराष्ट्रीय
  • खेळ
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • रंजक किस्से
  • राजकीय
  • रोजगार
  • लेख
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • शिक्षण
  • संपादकीय
  • सामाजिक

आम्हाला फॉलो करा

  • Facebook
  • Instagram
  • Youtube
  • Twitter

© 2021 The Bhongaa - Designed by Digambar Dagade. Hosted on Cloudways.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories