अपडेट: गुगलची युट्युब आणि इतर सेवा पूर्वरत झाल्याचे दिसत आहे.
ADVERTISEMENT
जगभरात युट्यूब आणि जीमेल, गुगल असिस्टंट सारख्या गुगलच्या सुविधा विस्कळीत झाल्या आहेत. #YoutubeDown आणि #googledown यासारखे हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड होत आहेत.
ही समस्या का निर्माण झाली आहे, याची अद्याप माहिती युट्यूबकडून मिळालेली नाही. पण “आमची टीम सगळ्या सुविधा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे ट्विट युट्यूबने केले आहे.
ADVERTISEMENT
We are aware that many of you are having issues accessing YouTube right now – our team is aware and looking into it. We'll update you here as soon as we have more news.
— TeamYouTube (@TeamYouTube) December 14, 2020
17 ऑक्टोबर 2018 मध्ये देखील युट्यूबची सुविधा 45 मिनिटांसाठी विस्कळीत झाली होती.