२५ दिवसापासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरून मोदी सरकारवर विरोधकांनी चांगलाच निशाणा साधला आहे.
यात सहभागी असलेल्या एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी ही “मोदी सरकार नेहमी जे सांगत असते, त्याउलट घडतं. वीज वापराविषयीच्या प्रस्तावित बदलांच्या आधारे शेतकऱ्यांना क्रॉस-सब्सिडीपासून वंचित ठेवण्याचा हा डाव आहे. अनेक राज्य आपल्या शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवत आहेत. वीज वापराविषयीचे प्रस्तावित बदल म्हणजे मिळत असलेली सूट रद्द करून शेतकऱ्यांकडून जास्तीचे पैसे उकळण्याचा प्रयत्न आहे.” म्हणत मोदी सरकारवर टीका केली आहे.
At this point, whatever this govt says, the opposite of that is usually the truth. The Electricity Bill proposes to do away with cross subsidies. Many states give free electricity to farmers, the Bill wants to replace this & make farmers pay higher rates for electricity [1/2] https://t.co/CBHAVCaKqj
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) December 22, 2020
त्यांनी आपल्या ट्विट मधून सद्यस्थितीत गरीबांना परवडणाऱ्या दरात वीज उपलब्ध करून दिली जाते आणि जास्तीचे दर बड्या कंपन्यांकडून वसूल केले जातात. पण प्रस्तावित बदलांचा आधार घेत बड्या उद्योगपतींना ज्या दरात वीज दिली जाते त्याच दरात शेतकऱ्यांनाही वीज पुरवठा केला जावा असा भाजपा सरकारचा डाव असल्याचे म्हणले आहे.
Currently poor families pay subsidised rates & the costs of this are recovered from industrial/commercial users. Now, BJP wants farmers, poor people & other domestic users to pay the same as large businesses
I’d written against this Bill in May https://t.co/16eCfjOTwE [2/2]
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) December 22, 2020