भाजप सरकार नसलेल्या राज्यात भाजपची तानाशाही सुरु असल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलाय, राऊत पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रीया दिली.
“भाजप सत्तेत नसलेल्या राज्यांना केंद्र सरकार कोणतेही पाठबळ देत नाही, त्यामुळे सर्व डाव्या आणि उजव्या विरोधकांनी भाजपच्या या तानाशाही विरोधाच एकत्र यावे, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार चालवण्यास अनेक अडचणी येत आहेत.” अशी टिका राऊत यांनी केली
दरम्यान, शरद पवार हे युपीएचं नेतृत्व करु शकतात, ते सोनीया गांधींच्या बरोबरीचे नेते आहेत, यामुळे सर्व विरोधकांचे युपीए मध्ये सामील व्हावे असे आवाहन संजय राऊत यांनी केली.