• Home
  • ताज्या बातम्या
  • लेख
  • संपर्क
  • आमच्यासाठी लिहा
  • Advertisement
Sunday, October 1, 2023
The Bhongaa
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories
No Result
View All Result
The Bhongaa
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories
ADVERTISEMENT
Home ताज्या बातम्या

सिरम आणि बियोटेकच्या लसीला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी, मोदींनी केले अभिनंदन..

by The Bhongaa
January 3, 2021
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
A A
Young doctor is  holding  hypodermic syringe with  vaccine vial  rubber gloves on gray background.

Young doctor is holding hypodermic syringe with vaccine vial rubber gloves on gray background.

नवी दिल्ली । नवीन वर्षाच्या सुरुवातीस सर्व भारतीयांसाठी दिलासादायक बातमी आहे. सिरम व बायोटेकच्या लसीला आपत्कालीन वापरासाठी मान्यता मिळाली असून, प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी सर्वांचे अभिनंदन देखील केले आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने सिरमच्या कोविशिल्ड व भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन या लसीला आप्तकालिन वापरासाठी मंजुरी दिली आहे.

दरम्यान, या घोषणेनंतर मोदींनी सर्वांचे अभिनंदन केले आहे. कोरोनाच्या लढ्यातील हा एक निर्णायक टप्पा आहे असेदेखील ते म्हणाले. कोविड मुक्त होण्याच्या दिशेने देशाची वाटचाल सूरु आहे असे देखील त्यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे.

We reiterate our gratitude to doctors, medical staff, scientists, police personnel, sanitation workers and all Corona warriors for the outstanding work done, that too in adverse circumstances. We will remain eternally grateful to them for saving many lives.

— Narendra Modi (@narendramodi) January 3, 2021

तसेच त्यांनी सर्व डॉक्टर,नर्सेस,सफाई कामगार,वैद्यकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी व कोविड योध्यांसाठी कृतज्ञता व्यक्त केली. मी या सर्वांचे आभार आहे असे देखील ते म्हणाले.

संबंधितबातम्या

नाना पाटेकर यांचे खरे नाव माहित आहे का? वाचा सविस्तर

बाप रे ! तब्बल 74 लाखांचा किडा कधी बघितलाय का? जाणून घ्या

संजय राऊतांनी अजित पवारांना डीवचलं म्हणाले,” अजित पवारांची उत्तरसभा म्हणजे स्वत:वरचे अंत्यसंस्कार…”

Chandrayan 3: जय हो! चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत ठरला पहिला देश

दरम्यान,या दोन्ही लसी भारतात तयार झाल्या आहेत याचा मला सार्थ अभिमान वाटतो.आत्मनिर्भर भारताच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे असे देखील ते म्हणाले.

Tags: कोरोनाकोरोना उपचारकोरोना लसमोदीसिरम
ShareTweetSendShare
Previous Post

सावित्रीमाईंचा वारसा चालवायला आपण कमी पडतोय का?

Next Post

प्रत्येक गोष्टीत केंद्र सरकारकडे बोट दाखवता मग राज्य सरकार का चालवता ?

Related Posts

ताज्या बातम्या

नाना पाटेकर यांचे खरे नाव माहित आहे का? वाचा सविस्तर

September 16, 2023
ताज्या बातम्या

बाप रे ! तब्बल 74 लाखांचा किडा कधी बघितलाय का? जाणून घ्या

September 9, 2023
ताज्या बातम्या

संजय राऊतांनी अजित पवारांना डीवचलं म्हणाले,” अजित पवारांची उत्तरसभा म्हणजे स्वत:वरचे अंत्यसंस्कार…”

August 27, 2023
ताज्या बातम्या

Chandrayan 3: जय हो! चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत ठरला पहिला देश

August 23, 2023

महत्वाच्या लिंक्स

  • Home
  • ताज्या बातम्या
  • लेख
  • संपर्क
  • आमच्यासाठी लिहा
  • Advertisement

Category

  • Fact Check
  • आंतरराष्ट्रीय
  • खेळ
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • रंजक किस्से
  • राजकीय
  • रोजगार
  • लेख
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • शिक्षण
  • संपादकीय
  • सामाजिक

आम्हाला फॉलो करा

  • Facebook
  • Instagram
  • Youtube
  • Twitter

© 2021 The Bhongaa - Designed by Digambar Dagade. Hosted on Cloudways.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories