• Home
  • ताज्या बातम्या
  • लेख
  • संपर्क
  • आमच्यासाठी लिहा
  • Advertisement
Sunday, October 1, 2023
The Bhongaa
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories
No Result
View All Result
The Bhongaa
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories
ADVERTISEMENT
Home ताज्या बातम्या

आदर पूनावाला यांनी घेतली कोवीशिल्ड लस; पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दिला संदेश

by The Bhongaa
January 16, 2021
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
A A

देशात आजपासून कोविड लशीचं लसीकरण सुरू झालं आहे. लवकरच सर्व भारतीय कोविडवर मात करतील असं दिसत आहे. सीरम इन्स्टिट्यूटचे संचालक आदर पूनावला यांनी देखील आज स्वतः आधी लस घेऊन ही लस पूर्णपणे सुरक्षित आणि उपायकारक असल्याचा संदेश त्यांनी दिला आहे. त्यांनी याबाबत सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करून याबाबत सांगितलं.

I wish India & Sri @narendramodi ji great success in launching the world’s largest COVID vaccination roll-out. It brings me great pride that #COVISHIELD is part of this historic effort & to endorse it’s safety & efficacy, I join our health workers in taking the vaccine myself. pic.twitter.com/X7sNxjQBN6

— Adar Poonawalla (@adarpoonawalla) January 16, 2021

कोवीशिल्ड या लसीची निर्मिती ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि एस्ट्राजेनेकाने केली आहे. या लसीचे उत्पादन सिरम इन्स्टिट्यूट ने केलं आहे. “ही माझ्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे कि मी या लसीकरणाचा एक भाग आहे आणि माझ्या सहकाऱ्यांना साथ देण्यासाठी ही लस घेत आहे.” असं त्यांनी यामध्ये सांगितलं आहे.

संबंधितबातम्या

नाना पाटेकर यांचे खरे नाव माहित आहे का? वाचा सविस्तर

बाप रे ! तब्बल 74 लाखांचा किडा कधी बघितलाय का? जाणून घ्या

संजय राऊतांनी अजित पवारांना डीवचलं म्हणाले,” अजित पवारांची उत्तरसभा म्हणजे स्वत:वरचे अंत्यसंस्कार…”

Chandrayan 3: जय हो! चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत ठरला पहिला देश

Tags: कोरोनाकोरोना लस
ShareTweetSendShare
Previous Post

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बेस्ट सीएमच्या यादीत; पहिल्या पाचमध्ये भाजपचा एकही मुख्यमंत्री नाही

Next Post

शेतकरी कंटाळून निघून जावेत म्हणून गोष्टी ताणल्या जात आहेत – हन्नान मोल्ला

Related Posts

ताज्या बातम्या

नाना पाटेकर यांचे खरे नाव माहित आहे का? वाचा सविस्तर

September 16, 2023
ताज्या बातम्या

बाप रे ! तब्बल 74 लाखांचा किडा कधी बघितलाय का? जाणून घ्या

September 9, 2023
ताज्या बातम्या

संजय राऊतांनी अजित पवारांना डीवचलं म्हणाले,” अजित पवारांची उत्तरसभा म्हणजे स्वत:वरचे अंत्यसंस्कार…”

August 27, 2023
ताज्या बातम्या

Chandrayan 3: जय हो! चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत ठरला पहिला देश

August 23, 2023

महत्वाच्या लिंक्स

  • Home
  • ताज्या बातम्या
  • लेख
  • संपर्क
  • आमच्यासाठी लिहा
  • Advertisement

Category

  • Fact Check
  • आंतरराष्ट्रीय
  • खेळ
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • रंजक किस्से
  • राजकीय
  • रोजगार
  • लेख
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • शिक्षण
  • संपादकीय
  • सामाजिक

आम्हाला फॉलो करा

  • Facebook
  • Instagram
  • Youtube
  • Twitter

© 2021 The Bhongaa - Designed by Digambar Dagade. Hosted on Cloudways.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories