विश्वचषक स्पर्धेत काल पाकिस्तान संघाचा पराभव करत सेमी फायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे, सेमी फायनलमध्ये प्रवेश मिळवणारा पाकिस्तान हा पहिलाच संघ ठरला आहे.
ADVERTISEMENT
दुसऱ्या गटातील भारत, न्युझीलंड आणि अफघानिस्तान या तिन्ही संघाना पाकिस्तानने पराभूत केले आहे, मात्र पहिल्या गटातून सेमी फायनलमध्ये कोणते संघ जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
आज पहिल्या गटातील श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका या संघात सामना पार पडला, या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकावर ४ गडी राखून विजय मिळवला आहे.
ADVERTISEMENT
प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकाने केवळ १४३ धावांचे लक्ष दिले होते, धावांचा पाठलाग करताना डेव्हिड मिलरच्या 23 धावांच्या तुफानी खेळीमुळे दक्षिण आफ्रिकेने या सामन्यात विजय मिळवला आहे.