• Home
  • ताज्या बातम्या
  • लेख
  • संपर्क
  • आमच्यासाठी लिहा
  • Advertisement
Thursday, August 11, 2022
The Bhongaa
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories
No Result
View All Result
The Bhongaa
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories
ADVERTISEMENT
Home लेख

102 वर्षांच्या ‘या’ आजीबाई रोज करतात योगा आणि व्यायाम; जाणून घ्या त्यांचा दिनक्रम

by The Bhongaa
November 28, 2021
in लेख
Reading Time: 1 min read
A A
102 वर्षांच्या आजीबाई रोज करतात योगा आणि व्यायाम

हिंगोली: आपण अनेक वेळा व्यायाम करण्याचे ठरवतो, पण सकाळी जेव्हा जाग येते तेव्हा अंथरुणातून बाहेर पडायची हिंमत होत नाही. पण व्यायाम करणं किती गरजेचं आहे, याचं महत्त्व कोरोना काळात बऱ्याच जणांना पटलंय.

तरीही अनेक लोक व्यायाम, योगासनं करण्याचा कंटाळा करतात. पण हिंगोली राहणाऱ्या 102 वर्षांच्या आजीबाई याला अपवाद ठरल्या आहेत. गेल्या 75 वर्षांपासून दररोज न चुकता त्या योगासने आणि व्यायाम करतात.

रमाबाई तुकाराम बुवा आजेगावकर असं या आजीचे नाव असून त्या हिंगोलीत सेनगाव तालुक्यातील आजेगाव येथे राहतात.

वयातची शंभरी ओलांडली असली तरी त्यांनी व्यायाम करणं थांबवलं नाही. आज त्यांचं वय 102 वर्ष आहे, तरीदेखील गेल्या 75 वर्षांपासून त्या दररोज व्यायाम करतात.

संबंधितबातम्या

पावसाळ्यात विजा चमकत असताना ‘नेमकी’ काय काळजी घ्यावी?

संघराज्यव्यवस्था संघाच्या विरोधात! बिहारच्या बंडाचं विश्लेषण, वाचा

भारताच्या राष्ट्रध्वजातील रंगांचे नेमके अर्थ काय आहेत ?

अण्णाभाऊंचा साहित्य प्रवास आणि आंबेडकरी चळवळ!

महाराष्ट्र टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार या आजीबाईंची दिनचर्या पहाटे पाच वाजता सुरू होते. सहा ते साडेसहा या अर्ध्या तासाच्या वेळेत त्या योगा करतात. नंतर देवपूजा करून साडेअकराला जेवण करतात. मग वामकुक्षी आणि सायंकाळी जेवण करून लवकरात लवकर झोपतात.

अनेक जण काही दिवस व्यायाम करतात आणि नंतर थांबतात. पण गेल्या 75 वर्षांच्या काळात या आजींनी आपला दिनक्रम बदलला नाही. विशेष म्हणजे त्यांना अजूनही चष्मा नाही. पुस्तकांचे, वृत्तपत्रांचे त्यांना अगदी सहज वाचन करता येतं. एवढं वय होऊनही हातात काठी आली नाही.

या आजीबाईंना पाच मुली, दोन मुलं असून अकरा नातवंड व सहा पतवंड आहेत. त्यामुळे जास्त आयुष्य जगण्याचे रहस्य त्यांच्या दिनचर्येत आणि व्यायाम करण्याच्या सवयी यामध्ये आहे, हे वेगळे सांगायला नको. स्वतःच्या शरीरासाठी, आरोग्यसाठी किमान अर्धा तास तरी द्या, असा मोलाचा सल्ला आजीबाई देतात.

Tags: hingoli grandmotherhingoli newsyoga
ShareTweetSendShare
Previous Post

‘तर पगारवाढीच्या निर्णयावर फेरविचार करावा लागेल’: अनिल परब

Next Post

कृषिदूत अजित शिंदे व कृषिदूत रेवण जाधव यांनी शेतकऱ्यांसाठी केली शीतगृहाची उभारणी

Related Posts

पावसाळ्यात विजा चमकत असताना ‘नेमकी’ काय काळजी घ्यावी?
लेख

पावसाळ्यात विजा चमकत असताना ‘नेमकी’ काय काळजी घ्यावी?

August 10, 2022
संघराज्यव्यवस्था संघाच्या विरोधात! बिहारच्या बंडाचं विश्लेषण, वाचा
लेख

संघराज्यव्यवस्था संघाच्या विरोधात! बिहारच्या बंडाचं विश्लेषण, वाचा

August 10, 2022
भारताच्या राष्ट्रध्वजातील रंगांचे नेमके अर्थ काय आहेत ?
ताज्या बातम्या

भारताच्या राष्ट्रध्वजातील रंगांचे नेमके अर्थ काय आहेत ?

August 2, 2022
अण्णाभाऊंचा साहित्य प्रवास आणि आंबेडकरी चळवळ!
ताज्या बातम्या

अण्णाभाऊंचा साहित्य प्रवास आणि आंबेडकरी चळवळ!

August 1, 2022

महत्वाच्या लिंक्स

  • Home
  • ताज्या बातम्या
  • लेख
  • संपर्क
  • आमच्यासाठी लिहा
  • Advertisement

Category

  • Fact Check
  • आंतरराष्ट्रीय
  • खेळ
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • रंजक किस्से
  • राजकीय
  • रोजगार
  • लेख
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • शिक्षण
  • संपादकीय
  • सामाजिक

आम्हाला फॉलो करा

  • Facebook
  • Instagram
  • Youtube
  • Twitter

© 2021 The Bhongaa - Designed by Bhongaa Media. Hosted on Cloudways.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories