ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डॉर्सी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून या पदासाठी मुख्य तंत्रज्ञान अधिकारी पराग अगरवाल यांचं नाव सुचविण्यात आलं आहे.
अगरवाल यांनी 2011 पासून ट्विटरमध्ये काम करायला सुरुवात केली होती. त्यानंतर पुढे 2017 मध्ये त्यांची मुख्य तंत्रज्ञान अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली.
ट्विटरचे नवीन सीईओ म्हणून पराग अगरवाल यांच्यावर माझा विश्वास आहे. त्यांनी गेल्या दहा वर्षात केलेलं काम परिवर्तन करणार असल्याचं, जॅक डॉर्सी यांनी म्हटलं आहे.
not sure anyone has heard but,
— jack⚡️ (@jack) November 29, 2021
I resigned from Twitter pic.twitter.com/G5tUkSSxkl