• Home
  • ताज्या बातम्या
  • लेख
  • संपर्क
  • आमच्यासाठी लिहा
  • Advertisement
Wednesday, August 10, 2022
The Bhongaa
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories
No Result
View All Result
The Bhongaa
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories
ADVERTISEMENT
Home लेख

हेलिकॉप्टर, विमान अपघातात ‘या’ बड्या लोकांना गमवावा लागला आहे जीव

by The Bhongaa
December 9, 2021
in लेख
Reading Time: 1 min read
A A

भारतीय लष्कराचे जनरल बिपीन रावत यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाल्यानंतर आतापर्यंत झालेल्या विमान आणि हेलिकॉप्टर्स अपघातांच्या घटनांचे पुन्हा एकदा स्मरण झाले आहे.

आतापर्यंत माजी मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी, काँग्रेसचे नेते संजय गांधी, ज्योतिराज सिंधिया याचे वडील स्वर्गीय माधवराव शिंदे, जी.एम.सी. बालयोगी, एस. मोहन, कुमारमंगलम, उद्योजक ओ.पी. जिंदल आणि अरुणाचल प्रदेशचे दोरजी खांडू या बड्या नेत्यांसह लेफ्टनंट जनरल दौलत सिंग यांचा हेलिकॉप्टर आणि विमान अपघातात मृत्यू झाला आहे.

२३ नोव्हेंबर १९६३ मध्ये जम्मू-कश्मीरमधील पूंछ सेक्टरमध्ये भारतीय हवाई दलाचे विमान क्रॅश झाले होते. यामध्ये हवाई दलाच्या ६ बड्या अधिकार्‍यांचा मृत्यू झाला होता. यामध्ये लेफ्टनंट जनरल दौलत सिंह, लेफ्टनंट जनरल विक्रम सिंह आणि एअर व्हाईस मार्शल अरलिक पिंटो यांचा समावेश होता.

२३ जून १९८० साली देखील अशीच एक मोठी दुर्घटना घडली होती. इंदिरा गांधी यांचे सुपुत्र संजय गांधी यांचा विमान अपघातात मृत्यू झाला होता.

संबंधितबातम्या

पावसाळ्यात विजा चमकत असताना ‘नेमकी’ काय काळजी घ्यावी?

संघराज्यव्यवस्था संघाच्या विरोधात! बिहारच्या बंडाचं विश्लेषण, वाचा

भारताच्या राष्ट्रध्वजातील रंगांचे नेमके अर्थ काय आहेत ?

अण्णाभाऊंचा साहित्य प्रवास आणि आंबेडकरी चळवळ!

३० सप्टेंबर २००१ रोजी उत्तरप्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यात काँग्रसेचे ज्येष्ठ नेते माधवराव शिंदे यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाल्याने त्यांचा मृत्यू झाला होता तर 3 मार्च २००२ मध्ये लोकसभेचे तत्कालीन अध्यक्ष जी.एम.सी. बालयोगी यांच्या बेल २०६ हेलिकॉप्टरला अपघात होऊन त्यांचा देखील जागीच मृत्यू झाला होता.

सप्टेंबर २००४साली पवन हंस या हेलिकॉप्टरमधून गुवाहाटीहून शिलाँगला जात असताना झालेल्या अपघातात माजी केंद्रीय मंत्री सी. संगमा यांचे निधन झाले होते. 3 सप्टेंबर २००९ मध्ये आंध्रचे माजी मुख्यमंत्री वाय.एस.चंद्रशेखर रेड्डी यांचे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाले होते. अपघातानंतर त्यांचा मृतदेह हा एक दिवसानंतर सापडला होता.

Tags: gen. bipin ravathelicopter and plane crasheshelicopter crashजनरल बिपिन रावतहेलिकॉप्टर अपघातहेलिकॉप्टर आणि विमान अपघात
ShareTweetSendShare
Previous Post

Pune pdcc bank election: पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदी अजित पवारांची बिनविरोध निवड

Next Post

Solapur: भाजपचे उपमहापौर राजेश काळे दोन वर्षासाठी तडीपार

Related Posts

पावसाळ्यात विजा चमकत असताना ‘नेमकी’ काय काळजी घ्यावी?
लेख

पावसाळ्यात विजा चमकत असताना ‘नेमकी’ काय काळजी घ्यावी?

August 10, 2022
संघराज्यव्यवस्था संघाच्या विरोधात! बिहारच्या बंडाचं विश्लेषण, वाचा
लेख

संघराज्यव्यवस्था संघाच्या विरोधात! बिहारच्या बंडाचं विश्लेषण, वाचा

August 10, 2022
भारताच्या राष्ट्रध्वजातील रंगांचे नेमके अर्थ काय आहेत ?
ताज्या बातम्या

भारताच्या राष्ट्रध्वजातील रंगांचे नेमके अर्थ काय आहेत ?

August 2, 2022
अण्णाभाऊंचा साहित्य प्रवास आणि आंबेडकरी चळवळ!
ताज्या बातम्या

अण्णाभाऊंचा साहित्य प्रवास आणि आंबेडकरी चळवळ!

August 1, 2022

महत्वाच्या लिंक्स

  • Home
  • ताज्या बातम्या
  • लेख
  • संपर्क
  • आमच्यासाठी लिहा
  • Advertisement

Category

  • Fact Check
  • आंतरराष्ट्रीय
  • खेळ
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • रंजक किस्से
  • राजकीय
  • रोजगार
  • लेख
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • शिक्षण
  • संपादकीय
  • सामाजिक

आम्हाला फॉलो करा

  • Facebook
  • Instagram
  • Youtube
  • Twitter

© 2021 The Bhongaa - Designed by Bhongaa Media. Hosted on Cloudways.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories