• Home
  • ताज्या बातम्या
  • लेख
  • संपर्क
  • आमच्यासाठी लिहा
  • Advertisement
Sunday, May 29, 2022
The Bhongaa
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories
No Result
View All Result
The Bhongaa
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories
ADVERTISEMENT
Home विज्ञान + तंत्रज्ञान

Netflix प्लॅन्समध्ये मोठी कपात; फक्त ‘इतक्या’ रुपयात मोबाईलवर आवडती वेबसीरिज पाहता येणार

by The Bhongaa
December 14, 2021
in विज्ञान + तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
A A

गेल्या काही महिन्यात नेटफ्लिक्सवर लोकांना अनेक दर्जेदार चित्रपट, वेबसीरिज पाहायला मिळत आहेत. मात्र नेटफ्लिक्सचे प्लॅन्स महाग असल्याने अनेकांना त्याचा आनंद घेता येत नाही. मात्र नेटफ्लिक्सकडून प्लॅनच्या किमतीत मोठी कपात करण्यात आली आहे.

नेटफ्लिक्सला भारतात Disney प्लस हॉटस्टार, ॲमेझॉन प्राईम यासारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मसोबत स्पर्धा करावी लागत आहे. त्यामुळे नेटफ्लिक्सकडून प्लॅन्सच्या किंमती घट करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतात आपला यूजर बेस वाढावा म्हणून देखील नेटफ्लिक्सकडून प्रयत्न चालू आहेत.

या प्लॅन्सच्या किमती कमी झाल्या आहेत

Mobile

संबंधितबातम्या

यंदाचे पहिले सूर्यग्रहण 30 एप्रिल रोजी, पहा ग्रहणाची वेळ काय असेल..

जागतिक हवामान दिन: जगातील ‘सर्वात प्रदूषित’ राजधानीच्या यादीत दिल्ली टॉपला

जंगलात झाडं खतांशिवाय वाढतात, मग हाच प्रयोग जर शेतात केला तर? जाणून घ्या सविस्तर माहिती

कांद्यामुळे आईच्या डोळ्यात पाणी! त्याने बनवला डोळ्यातलं पाणी बंद करणारा ‘स्मार्ट चाकू’

मोबाईलसाठी प्रसिद्ध असलेला नेटफ्लिक्सचा मोबाईल प्लॅनसाठी 199 रुपये प्रति महिना द्यावे लागत होते. मात्र येणाऱ्या नवीन वर्षापासून फक्त 149 रुपये प्रति महिना आनंद घेता येणार आहे.

या प्लॅनमध्ये फक्त मोबाईल आणि टॅबलेटवर 480p resolution सोबत नेटफ्लिक्स पाहता येतं.

Basic: या प्लॅनसाठी महिन्याला 499 रुपये मोजावे लागायचे. मात्र त्याची किंमत कमी करून आता 199 प्रति महिना करण्यात आली आहे.

या प्लॅनमध्ये मोबाईल, टॅबलेट, कॉम्प्युटर आणि टीव्हीवर देखील Netflix चा आनंद घेता येतो.

Standard: नवीन वर्षापासून हा प्लॅन विकत घेण्यासाठी महिन्याला 499 रुपये मोजावे लागतील. यासाठी 699 रुपये प्रति महिना मोजावे लागायचे.

या प्लॅनमध्ये 1080p रेसोल्युशन सोबत चित्रपटांचा आनंद घेता येतो. या प्लॅनमध्ये मोबाईल, टॅबलेट कॉम्प्युटर आणि टीव्हीवर नेटफ्लिक्स पाहता येतं.

Premium: हा नेटफिक्सचा सर्वात महागडा प्लॅन असून महिन्याला 649 रुपये मोजावे लागतील. या प्लॅनची अगोदरची किंमत 799 रुपये प्रति महिना इतकी होती.

हा सर्वात महागडा प्लॅन असण्याचे कारण म्हणजे तुम्हाला 4के रिझोल्युशनमध्ये वेब सिरीज, चित्रपट पाहता येतात. या प्लॅनमध्ये मोबाईल, टॅबलेट कॉम्प्युटर आणि टीव्हीवर नेटफ्लिक्स पाहता येतं.

Tags: netflixnetflix price drop
ShareTweetSendShare
Previous Post

Baramati: सहा वर्षांच्या अनयने सायकलवर 6 तासांत पार केलं ८२ किमी अंतर; सुप्रिया सुळेंनी केलं अभिनंदन

Next Post

‘…म्हणून नारायण मूर्ती आणि माझ्यात भांडणं होत नाही’; सुधा मूर्तींनी सांगितलं सुखी संसाराचं रहस्य

Related Posts

यंदाचे पहिले सूर्यग्रहण 30 एप्रिल रोजी, पहा ग्रहणाची वेळ काय असेल..
ताज्या बातम्या

यंदाचे पहिले सूर्यग्रहण 30 एप्रिल रोजी, पहा ग्रहणाची वेळ काय असेल..

April 21, 2022
जागतिक हवामान दिन: जगातील ‘सर्वात प्रदूषित’ राजधानीच्या यादीत दिल्ली टॉपला
ताज्या बातम्या

जागतिक हवामान दिन: जगातील ‘सर्वात प्रदूषित’ राजधानीच्या यादीत दिल्ली टॉपला

March 23, 2022
जंगलात झाडं खतांशिवाय वाढतात, मग हाच प्रयोग जर शेतात केला तर? जाणून घ्या सविस्तर माहिती
ताज्या बातम्या

जंगलात झाडं खतांशिवाय वाढतात, मग हाच प्रयोग जर शेतात केला तर? जाणून घ्या सविस्तर माहिती

March 6, 2022
ताज्या बातम्या

कांद्यामुळे आईच्या डोळ्यात पाणी! त्याने बनवला डोळ्यातलं पाणी बंद करणारा ‘स्मार्ट चाकू’

March 3, 2022

महत्वाच्या लिंक्स

  • Home
  • ताज्या बातम्या
  • लेख
  • संपर्क
  • आमच्यासाठी लिहा
  • Advertisement

Category

  • Fact Check
  • आंतरराष्ट्रीय
  • खेळ
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • रंजक किस्से
  • राजकीय
  • रोजगार
  • लेख
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • शिक्षण
  • संपादकीय
  • सामाजिक

आम्हाला फॉलो करा

  • Facebook
  • Instagram
  • Youtube
  • Twitter

© 2021 The Bhongaa - Designed by Bhongaa Media. Hosted on Cloudways.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories