• Home
  • ताज्या बातम्या
  • लेख
  • संपर्क
  • आमच्यासाठी लिहा
  • Advertisement
Thursday, June 30, 2022
The Bhongaa
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories
No Result
View All Result
The Bhongaa
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories
ADVERTISEMENT
Home महाराष्ट्र

मराठा आरक्षण रद्द झालं, PSI फिजिकल मधून बाहेर पडला म्हणून विष घेत तरुणाची आत्महत्या

by The Bhongaa
January 15, 2022
in महाराष्ट्र
Reading Time: 1 min read
A A

पुणे: पुण्यातील सदाशिव पेठेतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एमपीएससीच्या परीक्षेची तयारी करत असणार्‍या तरुणाने विषप्राशन करून आत्महत्या केली आहे.

अमर मोहिते वय 33 हा विद्यार्थी पीएसआयच्या फिजिकल परीक्षेतून बाहेर पडला. यानंतर तो नैराश्यात जाऊन त्यांनी टोकाचे पाऊल उचलले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मुळचा सांगलीचा असणारा अमर स्पर्धा परीक्षेसाठी पुण्यात आला होता.

मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर अमर पीएसआय फिजिकल परीक्षेतून बाहेर पडला. त्यावेळेपासून अमरने नैराश्यात होता.

सकाळी (15. जानेवारी) अमरने आत्महत्या केली आहे. सदाशिव पेठेतील वस्तीगृहात राहणाऱ्या अमरने विषप्राशन करून स्वतःचा जीव गमावला.

संबंधितबातम्या

…म्हणून औरंगाबादचे नाव झाले संभाजीनगर !

पुण्यात निवृत्त पोलीस महानिरीक्षकाच्या मुलाची अत्यंत क्रूरपणे हत्या; पोलिसांकडून पाच जणांना अटक

देशातील कोरोना रूग्णसंख्येत लक्षणीय वाढ; गेल्या 24 तासात 14 हजार 506 रुग्णांची नोंद

मोठी बातमी! राज्यात तब्बल 7231 पदांसाठी पोलीस भरती, गृहमंत्र्यांची घोषणा

दरम्यान, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारा विद्यार्थी स्वप्नील दिवेकरच्या आत्महत्येनंतर अमर मोहितेचे नाव या यादीत लागला आहे. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

कोरोनाच्या काळात अनेक परीक्षा पुढे ढकलल्या गेल्या आहेत. मात्र याचा फटका अनेक विद्यार्थ्यांना बसला. याच तणातनावातून अमरने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.

Tags: Amar Mohitelatest newsMarathi NewsPSIPune CrimeStudentsअमर मोहितेताज्या बातम्यापीएसआयपुणे क्राईममराठी बातम्यास्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी
ShareTweetSendShare
Previous Post

पंतप्रधान मोदींच्या बैठकी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री का उपस्थित राहिले नाहीत? उद्धव ठाकरेंच्या अनुपस्थितीवर अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया

Next Post

कसोटी मालिका हरल्यानंतर विराट कोहलीने दिला कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा

Related Posts

ताज्या बातम्या

…म्हणून औरंगाबादचे नाव झाले संभाजीनगर !

June 30, 2022
ताज्या बातम्या

पुण्यात निवृत्त पोलीस महानिरीक्षकाच्या मुलाची अत्यंत क्रूरपणे हत्या; पोलिसांकडून पाच जणांना अटक

June 29, 2022
बापरे! अमेरिकेत एका दिवसात आढळले कोरोनाचे ‘इतके’ रुग्ण; फ्रान्स, स्वीडनमध्ये देखील कोरोनाचे थैमान
ताज्या बातम्या

देशातील कोरोना रूग्णसंख्येत लक्षणीय वाढ; गेल्या 24 तासात 14 हजार 506 रुग्णांची नोंद

June 29, 2022
मोठी बातमी! राज्यात तब्बल 7231 पदांसाठी पोलीस भरती, गृहमंत्र्यांची घोषणा
ताज्या बातम्या

मोठी बातमी! राज्यात तब्बल 7231 पदांसाठी पोलीस भरती, गृहमंत्र्यांची घोषणा

June 28, 2022

महत्वाच्या लिंक्स

  • Home
  • ताज्या बातम्या
  • लेख
  • संपर्क
  • आमच्यासाठी लिहा
  • Advertisement

Category

  • Fact Check
  • आंतरराष्ट्रीय
  • खेळ
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • रंजक किस्से
  • राजकीय
  • रोजगार
  • लेख
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • शिक्षण
  • संपादकीय
  • सामाजिक

आम्हाला फॉलो करा

  • Facebook
  • Instagram
  • Youtube
  • Twitter

© 2021 The Bhongaa - Designed by Bhongaa Media. Hosted on Cloudways.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories