भारतात नोकरीच्या समस्यांबाबत सतत आवाज उठवला जात असतो. लोक नोकरी मिळवण्यासाठी कोणी कुठे सांगेल तिथे प्रयत्न करतात. या तरूणांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय कृषी संशोधन संस्था यांच्या तर्फे विविध पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
प्रसिद्ध केलेल्या जाहिरातींनुसार 462 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदांसाठी इच्छुक उमेदवारांनी काळजीपूर्वक जाहिरात वाचावी आणि अर्ज करावा.
पदाचे नाव: सहाय्यक
पदांची संख्या: 462 पदे
शैक्षणिक पात्रता: पदवीधर
वयाची अट: कमीत कमी 20 वर्ष
जास्तीत जास्त: 30 वर्ष
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची अंतिम तारीख: 01 जून 2022
अधिकृत वेबसाईट: www.iari.res.
नोकरीचे ठिकाण: भारतामध्ये कोठेही
या पदांसाठी इच्छुक उमेदवारांनी काळजीपूर्वक जाहिरात वाचावी आणि अर्ज करावा. तसेच www.iari.res.in या अधिकृत वेबसाईटवरुन अर्ज करा.