इंडियन बँक यांच्यातर्फे विविध पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
प्रसिद्ध केलेल्या जाहिरातींनुसार 312 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदांसाठी इच्छुक उमेदवारांनी काळजीपूर्वक जाहिरात वाचावी आणि अर्ज करावा.
पदाचे नाव:
1 सिनियर मॅनेजर
2 असिस्टंट मॅनेजर
3 चीफ मॅनेजर
4 मॅनेजर
शैक्षणिक पात्रता:
1. सिनियर मॅनेजर: CA/ICWA/B.Tech/B.E./M.Tech/M.E/ पदवी आणि किमान 3 वर्ष अनुभव.
2.असिस्टंट मॅनेजर: CA or B.E/M.Tech/M.E/B.E / B.Tech.
3.चीफ मॅनेजर: B.Tech/ B.E/M.Tech/ M.E/ पदव्युत्तर पदवी आणि किमान 5 वर्ष अनुभव.
4.मॅनेजर: CA / CS / B.Tech/ B.E./M.Tech/M.E आणि किमान 3 वर्ष अनुभव.
पदांची संख्या: 312
निवड प्रक्रिया: परिक्षा
वयाची अट: पदांनुसार
वेतन: नियमानुसार
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची अंतिम तारीख: 14 जून 2022
अधिकृत वेबसाईट: www.indianbank.in
नोकरीचे ठिकाण: भारतात कोठेही
या पदांसाठी इच्छुक उमेदवारांनी काळजीपूर्वक जाहिरात वाचावी आणि अर्ज करावा. तसेच www.indianbank.in या अधिकृत वेबसाईटवरुन अर्ज करा.