• Home
  • ताज्या बातम्या
  • लेख
  • संपर्क
  • आमच्यासाठी लिहा
  • Advertisement
Thursday, June 30, 2022
The Bhongaa
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories
No Result
View All Result
The Bhongaa
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories
ADVERTISEMENT
Home मनोरंजन

धक्कादायक: बॉलीवूडचा प्रसिद्ध गायक के.के. यांचं वयाच्या ५३ व्या वर्षी निधन, वाचा सविस्तर

by The Bhongaa
June 1, 2022
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
A A

बॉलीवूडचा प्रसिद्ध गायक के.के. यांचं वयाच्या ५३ व्या वर्षी निधन झालं आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झाल्याचे प्राथमिक माहितीत समोर आलं आहे.

के.के. कोलकाता येथे एका कार्यक्रमासाठी गेला होता. यावेळी कार्यक्रम संपल्यावर के.के. आपल्या हॉटेलवर माघारी गेला. यानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागलं आणि छातीत कळ यायला सुरुवात झाली. यानंतर त्यांना लगेच दवाखान्यात हलवण्यात आलं होतं. मात्र रुग्णालयात त्यांनी रात्री १०.३० वाजता अखेरचा श्वास घेतला.

के.के. यांच खरं नाव कृष्णकुमार कुंनाथ हे होतं. दिल्लीतील एका सर्वसाधारण कुटुंबात त्यांच्या जन्म झाला होता. मात्र आपल्या जादुई आवाजाच्या जोरावर त्यांनी आपली ओळख प्रत्येक भारतीयांपर्यंत पोहोचवली. के.के. यांनी गायलेलं प्रत्येक गाणं हे प्रेक्षकांसाठी स्पेशल ठरलं.

दरम्यान, बॉलीवूडचा सर्वात रोम‌ॅंटिक हिरो इम्रार हाश्मी याची अनेक हिट गाणी के.के यांनी गायली होती. यात ‘तु ही मेरी शब है’ सर्वात हिट झालेलं गाणं होतं. के.के. यांच्या निधनाने बॉलीवूडला मोठा धक्का समजला जात आहे.

संबंधितबातम्या

बॉलिवूड विश्वात ‘किंग खान’ची तिशी पूर्ण! चाहत्यांना दिली खास भेट

आजच्या दिवशी मायकल जॅक्सनने घेतला होता जगाचा निरोप; वाचा त्यांच्या विषयीच्या या खास गोष्टी

ब्रह्मास्त्र चित्रपटमुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या; नेमके काय आहे कारण

‘या’ तारखेला दे धक्का-२ प्रेक्षकांच्या भेटीला, पहा टिझर

के.के. यांची गाजलेली गाणी
– तू ही मेरी शब है
– तडप तडप के
– आय एम एन लव्ह
– दिल ईबादत
– आंखो मे तेरी

ShareTweetSendShare
Previous Post

“वंचित बहुजन आघाडीवर केलेलं विधान मी मागे घेत आहे” चंद्रकांत खैरेंनी मागितली माफी

Next Post

हातात लाखोंचे पॅकेज असुनही केवळ ‘या’ कारणासाठी रामेंद्र प्रसाद यांनी सोडली नोकरी

Related Posts

बॉलिवूड विश्वात ‘किंग खान’ची तिशी पूर्ण! चाहत्यांना दिली खास भेट
ताज्या बातम्या

बॉलिवूड विश्वात ‘किंग खान’ची तिशी पूर्ण! चाहत्यांना दिली खास भेट

June 25, 2022
आजच्या दिवशी मायकल जॅक्सनने घेतला होता जगाचा निरोप; वाचा त्यांच्या विषयीच्या या खास गोष्टी
ताज्या बातम्या

आजच्या दिवशी मायकल जॅक्सनने घेतला होता जगाचा निरोप; वाचा त्यांच्या विषयीच्या या खास गोष्टी

June 25, 2022
ब्रह्मास्त्र चित्रपटमुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या; नेमके काय आहे कारण
ताज्या बातम्या

ब्रह्मास्त्र चित्रपटमुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या; नेमके काय आहे कारण

June 16, 2022
‘या’ तारखेला दे धक्का-२ प्रेक्षकांच्या भेटीला, पहा टिझर
मनोरंजन

‘या’ तारखेला दे धक्का-२ प्रेक्षकांच्या भेटीला, पहा टिझर

June 16, 2022

महत्वाच्या लिंक्स

  • Home
  • ताज्या बातम्या
  • लेख
  • संपर्क
  • आमच्यासाठी लिहा
  • Advertisement

Category

  • Fact Check
  • आंतरराष्ट्रीय
  • खेळ
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • रंजक किस्से
  • राजकीय
  • रोजगार
  • लेख
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • शिक्षण
  • संपादकीय
  • सामाजिक

आम्हाला फॉलो करा

  • Facebook
  • Instagram
  • Youtube
  • Twitter

© 2021 The Bhongaa - Designed by Bhongaa Media. Hosted on Cloudways.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories