महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी, नागपूर यांच्यातर्फे विविध पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
प्रसिद्ध केलेल्या जाहिरातींनुसार 48 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदांसाठी इच्छुक उमेदवारांनी काळजीपूर्वक जाहिरात वाचावी आणि अर्ज करावा.
पदाचे नाव: वीजतंत्री (Electrician)
पदांची संख्या: 48
शैक्षणिक पात्रता: 1.या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणतीही दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
2.उमेदवारांनी ITI in Electrician Trade/ NCVT पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
3.विद्यार्थ्यांना किमान पन्नास टक्के सरासरी गुण मिळाले असणं आवश्यक आहे.
4.उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
5.उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
6.उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
निवड प्रक्रिया: परिक्षेद्वारे
वयाची अट: 18 ते 38 वर्षे अर्जाची प्रत पाठवण्याचा पत्ता : (Mahatransco Recruitment 2022) कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय, अउदा (संवसु), दुसरा माळा, काटोल रोड नागपूर, 440013.
वेतन: नियमानुसार
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन/ ऑफलाईन
अर्ज करण्याची अंतिम तारीख: 20 जून 2022
अधिकृत वेबसाईट: https://www.mahatransco.in/
नोकरीचे ठिकाण: नागपूर
या पदांसाठी इच्छुक उमेदवारांनी काळजीपूर्वक जाहिरात वाचावी आणि अर्ज करावा. तसेच https://www.mahatransco.in/ या अधिकृत वेबसाईटवरुन अर्ज करा.