भारतीय हवाई दल यांच्यातर्फे विविध पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
प्रसिद्ध केलेल्या जाहिरातींनुसार 14 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदांसाठी इच्छुक उमेदवारांनी काळजीपूर्वक जाहिरात वाचावी आणि अर्ज करावा.
पदाचे नाव: आया/वार्ड सहायिका, सिव्हिलियन मेकॅनिकेल ट्रान्सपोर्ट ड्राइव्हर, कुक, हाउस कीपिंग स्टाफ
पदांची संख्या: 14
शैक्षणिक पात्रता: (Air Force Bharti 2022)
1.आया/वार्ड सहायिका – 10 वी उत्तीर्ण
2.सिव्हिलियन मेकॅनिकेल ट्रान्सपोर्ट ड्राइव्हर – 10 वी उत्तीर्ण, वाहनचालक परवाना आणि 2 वर्ष अनुभव असावा.
3.कुक – 10 वी उत्तीर्ण आणि केटरिंग डिप्लोमा आणि 1 वर्ष अनुभव असावा.
4.हाउस कीपिंग स्टाफ – 10 वी उत्तीर्ण.
निवड प्रक्रिया: परिक्षेद्वारे
वयाची अट: कमीत कमी: १८ वर्ष.
जास्तीत जास्त: २५ वर्ष.
वेतन: पदांनुसार
पात्रता: पुरुष, महिला
अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन
अर्ज करण्याची अंतिम तारीख: 17 जुलै 2022 (Air Force Bharti 2022)
अधिकृत वेबसाईट: indianairforce.nic.in
नोकरीचे ठिकाण: भारतात कोठेही
या पदांसाठी इच्छुक उमेदवारांनी काळजीपूर्वक जाहिरात वाचावी आणि अर्ज करावा. तसेच indianairforce.nic.in या अधिकृत वेबसाईटवरुन अर्ज करा.