२००७ वर्ल्ड 2007 World Cup कपमधील युवराज सिंगने Yuvraj Singh 6 Sixes लगावलेले ६ षटकार आजही लोक तितक्याच आनंदाने पाहतात, युवराजने इंग्लंड विरुधदच्या सामन्यात ही कामगिरी केली होती.
यावेळी गोलंदाजी करत होता स्टुअर्ट ब्रॉड , मात्र आता २५ वर्षानंतर पुन्हा एकदा ब्रॉडच्याच गोलंदाजीवर भारताचा कर्णधार जसप्रीत बुमराहने Jasprit Bumrah नवा विक्रम केलाय.
कसोटी सामन्यात एका षटकांत सर्वांधिक ३५ धावा करण्याचा विक्रम काल बुमराहने केलाय. भारत विरुध्द इंग्लंड दरम्यान सुरु असलेल्या ऐतिहासिक कसोटीत बुमराहने ही कामगिरी केलीय.
When Captain Jasprit Bumrah Took Matter into in his Own Hands !👑💥 pic.twitter.com/ZRZ0oKxcCm
— Abhi⚒️ (@abhi_backup07) July 2, 2022
दरम्यान, ब्रॉडचे षटक कसोटी क्रिकेटमधील सर्वात महागडे षटक ठरले. या षटकात सर्वाधिक ३५ धावा काढल्या. यापैकी २९ धावा बुमराने फटकावल्या, तर सहा अतिरिक्त धावांचा समावेश आहे.