• Home
  • ताज्या बातम्या
  • लेख
  • संपर्क
  • आमच्यासाठी लिहा
  • Advertisement
Wednesday, August 10, 2022
The Bhongaa
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories
No Result
View All Result
The Bhongaa
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories
ADVERTISEMENT
Home ताज्या बातम्या

“बाबांची फार आठवण येतेय…”; गोष्ट एका पैठणीच्या सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कारावर सायली संजीवची भावूक प्रतिक्रिया

by The Bhongaa
July 23, 2022
in ताज्या बातम्या, मनोरंजन
Reading Time: 1 min read
A A

शुक्रवारी मनोरंजन क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कलाकृतींसाठी देण्यात येणाऱ्या ६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यावर्षी सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार “गोष्ट एका पैठणीची” या चित्रपटाला देण्यात आला आहे. या चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका अभिनेत्री सायली संजीव हिने साकारली आहे.

त्यामुळे चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार मिळाल्यानंतर सायलीने माध्यमांना प्रतिक्रिया देत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तिने एका व्हिडिओच्या माध्यमातून म्हटले आहे की, “नमस्कार मी सायली संजीव, चित्रपटाला पुरस्कार दिल्याबद्दल प्रतिक्रिया देणं मला अजिबात शक्य नाही. मला खूप आनंद झालाय. मला बाबांची फार आठवण येतेय.

https://www.instagram.com/reel/CgUGCk0Pu_N/?igshid=YmMyMTA2M2Y=

कारण त्यांची फार इच्छा होती की एखादा मोठा आणि मानाचा पुरस्कार मला मिळावा. गोष्ट एका पैठणीची हा आतापर्यंत माझ्या हृदयाच्या सर्वात जवळचा चित्रपट आहे आणि कायम राहिल” त्याचबरोबर, “यासाठी सर्वात आधी अक्षय बर्दापूरकर आणि प्लॅनेट मराठी या सर्वांचे मनापासून आभार मानते. तसेच शांतनू रोडे यांचेही आभार मानते.

संबंधितबातम्या

भीमा कोरेगाव प्रकरणी वरवरा राव यांचा कायमस्वरूपी जामीन मंजूर!

“माझ्या चित्रपटावर बहिष्कार टाकू नका, माझा चित्रपट पाहा”; आमिर खानची प्रेक्षकांना कळकळीची विनंती

बिहारच्या राजकारणावरून चित्रा वाघ यांचा उध्दव ठाकरेंना टोला! वाचा

हजारो सांगाडे अन् तुटलेली जहाजे.., ‘या’ रहस्यमय वाळवंटात जायला लोक आजही घाबरतात!

या चित्रपटाची संपूर्ण टीमचेही मी मनापासून अभिनंदन करते. त्यासोबतच मला गोष्ट एका पैठणीची यात काम करायला मिळालं यासाठी मी स्वत:ला धन्य समजते. पुन्हा एकदा सर्वांचे आभार” अशा शब्दात सायलीने आपला आनंद व्यक्त केला आहे. ही प्रतिक्रिया देताना सायली भावूक देखील झालेली दिसत आहे.

दरम्यान गोष्ट एका पैठणीची या चित्रपटाचे दिग्दर्शन शांतनू रोडे यांनी केले आहे. तर या चित्रपटात मुख्य भूमिका सायलीने साकारली आहे. हा चित्रपट एका तरुण मुलीच्या स्वप्नावर आधारित आहे. या मुलीचे स्वप्न एक पैठणी साडी घेण्याची आहे. चित्रपटात मुलीचा पैठणी साडीपर्यंतचा प्रवास दाखविण्यात आला आहे.

Tags: emotional reactionMarathi Film AwardMarathi MovieSayli Sanjeevsocial mediavideoअभिनेत्री सायली संजीवगोष्ट एका पैठणीचीराष्ट्रीय चित्रपट पुरस्कारव्हिडिओ
ShareTweetSendShare
Previous Post

अभिनेत्री रंजना देशमुख यांचा जीवनप्रवास उलगडणार रुपेरी पडद्यावर!

Next Post

भारतात राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांना किती पगार दिला जातो?; त्यांना कोणत्या सुविधा मिळतात?

Related Posts

भीमा कोरेगाव प्रकरणी वरवरा राव यांचा कायमस्वरूपी जामीन मंजूर!
ताज्या बातम्या

भीमा कोरेगाव प्रकरणी वरवरा राव यांचा कायमस्वरूपी जामीन मंजूर!

August 10, 2022
“माझ्या चित्रपटावर बहिष्कार टाकू नका, माझा चित्रपट पाहा”; आमिर खानची प्रेक्षकांना कळकळीची विनंती
ताज्या बातम्या

“माझ्या चित्रपटावर बहिष्कार टाकू नका, माझा चित्रपट पाहा”; आमिर खानची प्रेक्षकांना कळकळीची विनंती

August 10, 2022
मुख्यमंत्र्यांनी मुंबई ते पंढरपूर ड्रायव्हिंग केले आता कोकणात त्यांच्या कौशल्याची गरज आहे!
ताज्या बातम्या

बिहारच्या राजकारणावरून चित्रा वाघ यांचा उध्दव ठाकरेंना टोला! वाचा

August 10, 2022
हजारो सांगाडे अन् तुटलेली जहाजे.., ‘या’ रहस्यमय वाळवंटात जायला लोक आजही घाबरतात!
ताज्या बातम्या

हजारो सांगाडे अन् तुटलेली जहाजे.., ‘या’ रहस्यमय वाळवंटात जायला लोक आजही घाबरतात!

August 10, 2022

महत्वाच्या लिंक्स

  • Home
  • ताज्या बातम्या
  • लेख
  • संपर्क
  • आमच्यासाठी लिहा
  • Advertisement

Category

  • Fact Check
  • आंतरराष्ट्रीय
  • खेळ
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • रंजक किस्से
  • राजकीय
  • रोजगार
  • लेख
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • शिक्षण
  • संपादकीय
  • सामाजिक

आम्हाला फॉलो करा

  • Facebook
  • Instagram
  • Youtube
  • Twitter

© 2021 The Bhongaa - Designed by Bhongaa Media. Hosted on Cloudways.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories