• Home
  • ताज्या बातम्या
  • लेख
  • संपर्क
  • आमच्यासाठी लिहा
  • Advertisement
Wednesday, August 10, 2022
The Bhongaa
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories
No Result
View All Result
The Bhongaa
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories
ADVERTISEMENT
Home ताज्या बातम्या

रणवीर सिंगसारखे न्यूड फोटोशूट एका बाईने केलेले चालले असते का? – मिमी चक्रवर्ती

by The Bhongaa
July 23, 2022
in ताज्या बातम्या, मनोरंजन
Reading Time: 1 min read
A A

गेल्या चार पाच दिवसांपूर्वी अभिनेता रणवीर सिंगने न्यूड फोटो शूट केले आहे. सध्या त्याचे हेच न्यूड फोटो शूट सोशल मीडियावर चर्चेचा भाग बनले आहेत. अनेकांनी त्याच्या या फोटोशूटवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काहींनी रणवीरच्या या फोटोशूटवर तुफान मिम्स वायरल केले आहेत.

या सगळ्यात रणवीरच्या न्यूड फोटो शूटवर अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदार मिमी चक्रवर्ती यांनी भाष्य केले आहे. मिमी चक्रवर्ती यांनी एक ट्विट शेअर करत “रणवीर ऐवजी जर एखाद्या मुलीने असे फोटोशूट केले असते तर चालले असते का” असा सवाल उपस्थित केला आहे.

https://www.instagram.com/p/CgUQICThYn4/?igshid=YmMyMTA2M2Y=

आपल्या ट्विटमध्ये मिमीने म्हटले आहे की, “रणवीरच्या फोटोवरच्या अनेक कमेंट्स पाहिल्या. सगळ्या कमेंट्स एकदम जोरदार होत्या. पण, जर ते करणारी बाई असती तर तिचंही सारखंच कौतुक केलं असतं का? की तुम्ही मोर्चा काढून तिचं घर जाळलं असतं? तिला मारून टाकलं असतं?”

संबंधितबातम्या

भीमा कोरेगाव प्रकरणी वरवरा राव यांचा कायमस्वरूपी जामीन मंजूर!

“माझ्या चित्रपटावर बहिष्कार टाकू नका, माझा चित्रपट पाहा”; आमिर खानची प्रेक्षकांना कळकळीची विनंती

बिहारच्या राजकारणावरून चित्रा वाघ यांचा उध्दव ठाकरेंना टोला! वाचा

हजारो सांगाडे अन् तुटलेली जहाजे.., ‘या’ रहस्यमय वाळवंटात जायला लोक आजही घाबरतात!

तसेच “आपण समतेबद्दल बोलतो, मग कुठे गेली ती आता? तुमच्या दृष्टिकोनामुळे एखादी गोष्ट घडू शकते किंवा बिघडू शकते. या प्रकरणात आपण आपल्या जाणिवा विस्तारण्याची गरज आहे. कारण असं शरीर एका दिवसात कमावता येत नाही. त्यासाठी बरीच तडजोड करावी लागते,” असे रोखठोक भाष्य करत मिमीने अनेक सवाल उपस्थित केले आहेत.

Internet broke with Ranveer singh’s latest photoshoot and comments were 🔥🔥🔥(mostly).Just wondering if the appreciation would hav been same if she was a woman.Or would u have burned her house down,taken up morchas given her a death threat and slut shamed her.(1/1)

— Mimi chakraborty (@mimichakraborty) July 21, 2022

दरम्यान रणवीर सिंगचे हे न्यूड फोटोशूट पाहून त्याचे चाहते देखील चकित झाले आहेत. अनेकांनी त्याच्या या न्यूड फोटोशूटवर आक्षेप नोंदवला आहे. परंतु सांगायला झाले तर यापूर्वी अनेक अभिनेत्यांनी असे न्यूड फोटोशूट वेगवेगळ्या ब्रँडसाठी केले आहेत. रणवीरने देखील अशाच एका कारणासाठी न्यूड फोटोशूट केले आहे.

Tags: memes viralMimi Chakrabortynude photoshootRanveer Singhन्यूड फोटो शूटमिमी चक्रवर्तीमिम्स वायरलरणवीर सिंगसोशल मीडिया
ShareTweetSendShare
Previous Post

मंकीपॉक्स रोगाबाबत WHOकडून जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित

Next Post

‘हर घर तिरंगा’, PM मोदींनी भारतीयांना केलं मोठं आवाहन

Related Posts

भीमा कोरेगाव प्रकरणी वरवरा राव यांचा कायमस्वरूपी जामीन मंजूर!
ताज्या बातम्या

भीमा कोरेगाव प्रकरणी वरवरा राव यांचा कायमस्वरूपी जामीन मंजूर!

August 10, 2022
“माझ्या चित्रपटावर बहिष्कार टाकू नका, माझा चित्रपट पाहा”; आमिर खानची प्रेक्षकांना कळकळीची विनंती
ताज्या बातम्या

“माझ्या चित्रपटावर बहिष्कार टाकू नका, माझा चित्रपट पाहा”; आमिर खानची प्रेक्षकांना कळकळीची विनंती

August 10, 2022
मुख्यमंत्र्यांनी मुंबई ते पंढरपूर ड्रायव्हिंग केले आता कोकणात त्यांच्या कौशल्याची गरज आहे!
ताज्या बातम्या

बिहारच्या राजकारणावरून चित्रा वाघ यांचा उध्दव ठाकरेंना टोला! वाचा

August 10, 2022
हजारो सांगाडे अन् तुटलेली जहाजे.., ‘या’ रहस्यमय वाळवंटात जायला लोक आजही घाबरतात!
ताज्या बातम्या

हजारो सांगाडे अन् तुटलेली जहाजे.., ‘या’ रहस्यमय वाळवंटात जायला लोक आजही घाबरतात!

August 10, 2022

महत्वाच्या लिंक्स

  • Home
  • ताज्या बातम्या
  • लेख
  • संपर्क
  • आमच्यासाठी लिहा
  • Advertisement

Category

  • Fact Check
  • आंतरराष्ट्रीय
  • खेळ
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • रंजक किस्से
  • राजकीय
  • रोजगार
  • लेख
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • शिक्षण
  • संपादकीय
  • सामाजिक

आम्हाला फॉलो करा

  • Facebook
  • Instagram
  • Youtube
  • Twitter

© 2021 The Bhongaa - Designed by Bhongaa Media. Hosted on Cloudways.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories