एकनाथ शिंदे Eknath Shinde यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेना पक्ष चांगलाच अडचणीत सापडला आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे उध्दव ठाकरे Udhhav Thackeray यांना आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
सध्या शिवसेना Shivsena पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची संजय राऊत Sanjay Raut यांनी घेतलेली मुलाखत Udhhav Thackeray Interview चांगलाच चर्चेचा विषय ठरली आहे. यात उध्दव ठाकरे यांनी शिंदे गटात सामील झालेल्या आमदार-खासदारांवर जोरदार टिका केलीय.
आज उध्दव ठाकरे यांचा वाढदिवस आहे, यामुळे राज्यभरातील अनेक नेत्यांनी उध्दव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यात बंडखोर नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा देखील समावेश आहे. मात्र एकनाथ शिंदेंनी दिलेल्या शुभेच्छा चर्चेचा विषय ठरलाय.
एकनाथ शिंदेंच्या शुभेच्छा !