• Home
  • ताज्या बातम्या
  • लेख
  • संपर्क
  • आमच्यासाठी लिहा
  • Advertisement
Sunday, October 1, 2023
The Bhongaa
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories
No Result
View All Result
The Bhongaa
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories
ADVERTISEMENT
Home Fact Check

Fact Check : शाहरुखने ‘पठाण’ चित्रपटाने नाव बदलून ‘जवान’ ठेवलंय का ? वाचा

by The Bhongaa
September 8, 2022
in Fact Check
Reading Time: 1 min read
A A

मागील काही महिन्यांपासून सोशल मीडियावर बॉलीवूडला मोठ्या प्रमाणात विरोध होताना दिसत आहे. नुकताच प्रदर्शित झालेल्या लाल सिंग चढ्ढा चित्रपटावेळी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर टिका झाली होती.

यानंतर ९ सप्टेंबरला येणाऱ्या ब्रह्मास्त्र चित्रपटा विरोधात ट्रोलर्सकडून #BoycottBrahamstra मोहिम सुरु आहे. या धर्तीवर सोशल मीडियावर शाहरुख खानबाबत एक पोस्ट फिरत आहे.

यात असा दावा करण्यात आला आहे की, Boycott ट्रेंडला घाबरून शाहरुखने आपल्या पठाण चित्रपटाचे नाव बदलून जवान असं केलं आहे. हा मेसेज फेसबूक आणि ट्विटरवर व्हायरल होत आहे.

Fact Check 

संबंधितबातम्या

कोरोना लसीकरणात भारताची ‘ही’ कौतुकास्पद कामगिरी; अमेरिका, इंग्लडसारख्या देशांना टाकले मागे

देशी टाटांचा नवा विक्रम! विदेशी ह्युंदाईला दिला धोबीपछाड; वाचा नेमकं काय घडलंय

“पळून जाऊन लग्न करणाऱ्या मुलींची हत्या होते नाहीतर त्यांना वेश्या व्यवसायाला लावले जाते” -पोलीस महासंचालक एसके सिंघल

डॉक्टरांनी रुग्णाच्या किडनीतून काढले तब्बल 156 खडे; तीन तास चालली शस्त्रक्रिया

शाहरूख खानचे २०२३ वर्षात २ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. शाहरूखने आपल्या अधिकृत इन्स्टा हॅंडलवर याबाबत माहिती दिली आहे. यातील पठाण चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी प्रदर्शित होणार असून यात शाहरुख खान सोबत दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम प्रमुख भूमिकेत आहेत. चित्रपटाचे पोस्टर 25 ऑगस्ट रोजी खानच्या इंस्टाग्राम हँडलवर पोस्ट करण्यात आले आहे.

तर जवान हा चित्रपट 2 जून 2023 रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ऍटली यांनी केले आहे आणि त्यात खानची भूमिका आहे. याबाबत शाहरूखने ४ जून रोजी पोस्ट केली आहे.

यामुळे जवान आणि पठाण हे दोन वेगवेगळे चित्रपट असून शाहरुखने ‘पठाण’ चित्रपटाने नाव बदलून ‘जवान’ ठेवल्याचा दावा पुर्णपणे खोटा आहे. 

ShareTweetSendShare
Previous Post

भक्त पुन्हा खवळले, सोशल मीडियावर #BoycottBrahmastra ट्रेंड

Next Post

“…याच्या बायकोची उमेदवारी काढून घेतली अनं…” अजित पवारांचं बावनकुळेंना जोरदार प्रत्युत्तर

Related Posts

सावधान! लसीकरणाचे प्रमाणपत्र सोशल मीडियावर पोस्ट न करण्याचे सरकारचे आवाहन…
Fact Check

कोरोना लसीकरणात भारताची ‘ही’ कौतुकास्पद कामगिरी; अमेरिका, इंग्लडसारख्या देशांना टाकले मागे

January 3, 2022
देशी टाटांचा नवा विक्रम! विदेशी ह्युंदाईला दिला धोबीपछाड; वाचा नेमकं काय घडलंय
Fact Check

देशी टाटांचा नवा विक्रम! विदेशी ह्युंदाईला दिला धोबीपछाड; वाचा नेमकं काय घडलंय

January 3, 2022
“पळून जाऊन लग्न करणाऱ्या मुलींची हत्या होते नाहीतर त्यांना वेश्या व्यवसायाला लावले जाते” -पोलीस महासंचालक एसके सिंघल
Fact Check

“पळून जाऊन लग्न करणाऱ्या मुलींची हत्या होते नाहीतर त्यांना वेश्या व्यवसायाला लावले जाते” -पोलीस महासंचालक एसके सिंघल

December 31, 2021
Fact Check

डॉक्टरांनी रुग्णाच्या किडनीतून काढले तब्बल 156 खडे; तीन तास चालली शस्त्रक्रिया

December 17, 2021

महत्वाच्या लिंक्स

  • Home
  • ताज्या बातम्या
  • लेख
  • संपर्क
  • आमच्यासाठी लिहा
  • Advertisement

Category

  • Fact Check
  • आंतरराष्ट्रीय
  • खेळ
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • रंजक किस्से
  • राजकीय
  • रोजगार
  • लेख
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • शिक्षण
  • संपादकीय
  • सामाजिक

आम्हाला फॉलो करा

  • Facebook
  • Instagram
  • Youtube
  • Twitter

© 2021 The Bhongaa - Designed by Digambar Dagade. Hosted on Cloudways.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories