• Home
  • ताज्या बातम्या
  • लेख
  • संपर्क
  • आमच्यासाठी लिहा
  • Advertisement
Friday, February 3, 2023
The Bhongaa
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories
No Result
View All Result
The Bhongaa
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories
ADVERTISEMENT
Home ताज्या बातम्या

IFFI 2020 : “काश्मीर फाईल्स प्रोपगंडा आणि वल्गर फिल्म” IFFI च्या ज्युरींची टिका

by The Bhongaa
November 29, 2022
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
A A

विवेक अग्निहोत्री यांच्या काश्मीर फाईल्सवरून देशांत बराच वाद निर्माण झाला होता. देशातील भाजप शासित अनेक राज्यात हा चित्रपट करमुक्त दाखवण्यात आला होता. तर “हा चित्रपट एक प्रपोगांडा फिल्म आहे” असा आरोप दुसऱ्या बाजूला कायम होत आलाय.

याच धर्तीवर गोव्यात सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात IFFI काश्मीर फाईल्सचा समावेश करण्यात आला होता. २८ नोव्हेंबर दिवशी या कार्यक्रमाची सांगता झाली. मात्र यावेळी बोलताना IFFI चे प्रमुख ज्युरी इस्रायली चित्रपट निर्माते नादव लॅपिड यांनी केलेलं वक्तव्य चर्चेचा विषय ठरलं आहे.

काय म्हणाले नादव लॅपिड ?

“या महोत्सवतील १५ वा चित्रपट ‘द काश्मिर फाईल्स’ पाहून आम्हा सगळ्यांनाच धक्का बसला. आम्ही खूपच अस्वस्थ झालो. आमच्या मते हा चित्रपट एका विशिष्ट विचारधारेचा प्रचार करणारा (प्रोपगंडा) आणि असभ्य(वल्गर) चित्रपट आहे. एवढ्या प्रतिष्ठित सोहळ्यात या चित्रपटाला स्थान मिळणं हे अयोग्य आहे.”

#Breaking: #IFFI Jury says they were “disturbed and shocked” to see #NationalFilmAward winning #KashmirFiles, “a propoganda, vulgar movie” in the competition section of a prestigious festival— organised by the Govt of India.
🎤 Over to @vivekagnihotri sir…
@nadavlapi pic.twitter.com/ove4xO8Ftr

— Navdeep Yadav (@navdeepyadav321) November 28, 2022

संबंधितबातम्या

Movie Review: फसलेलं ‘वेड’

जेजुरीत जन्माला आलेला शिवाजीराव गायकवाड कसा झाला सुपरस्टार रजनीकांत?

उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय, LGBTQ+ समूहातील व्यक्तींना पोलिस भरतीत मिळणार संधी

समीक्षण : गावसंस्कृतीचा देखणा ऐवज “पडझड वाऱ्याच्या भिंती”

दरम्यान, नादव लॅपिट यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामुळे सोशल मीडियावर अनेकांनी विवेक अग्निहोत्री आणि काश्मीर फाईल्सवर निशाणा साधला आहे.

 

ShareTweetSendShare
Previous Post

विश्लेषण : व्यक्ती-केंद्रित निवडणूका लोकशाहीसाठी घातक!

Next Post

सुभाष अवचट यांचं “स्टुडिओ” वाचून त्यांना एक पत्र लिहिलंय।

Related Posts

Movie Review: फसलेलं ‘वेड’
ताज्या बातम्या

Movie Review: फसलेलं ‘वेड’

January 1, 2023
जेजुरीत जन्माला आलेला शिवाजीराव गायकवाड कसा झाला सुपरस्टार रजनीकांत?
ताज्या बातम्या

जेजुरीत जन्माला आलेला शिवाजीराव गायकवाड कसा झाला सुपरस्टार रजनीकांत?

December 12, 2022
गे, ट्रांसजेंडर आणि सेक्सवर्कर समूहाच्या रक्तदान बंदी विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल!
ताज्या बातम्या

उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय, LGBTQ+ समूहातील व्यक्तींना पोलिस भरतीत मिळणार संधी

December 10, 2022
समीक्षण : गावसंस्कृतीचा देखणा ऐवज “पडझड वाऱ्याच्या भिंती”
ताज्या बातम्या

समीक्षण : गावसंस्कृतीचा देखणा ऐवज “पडझड वाऱ्याच्या भिंती”

December 2, 2022

महत्वाच्या लिंक्स

  • Home
  • ताज्या बातम्या
  • लेख
  • संपर्क
  • आमच्यासाठी लिहा
  • Advertisement

Category

  • Fact Check
  • आंतरराष्ट्रीय
  • खेळ
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • रंजक किस्से
  • राजकीय
  • रोजगार
  • लेख
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • शिक्षण
  • संपादकीय
  • सामाजिक

आम्हाला फॉलो करा

  • Facebook
  • Instagram
  • Youtube
  • Twitter

© 2021 The Bhongaa - Designed by Bhongaa Media. Hosted on Cloudways.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories