Tag: चांद आणि फिझा Maharashtra

कोण म्हणतं राजकारणी रोमँटिक नसतात? वाचा राजकीय क्षेत्रातही या ‘टॉप 3 लव्ह स्टोऱ्या’

प्रत्येकाच्याच आयुष्यात प्रेमाला विशेष महत्त्व असते. व्यक्ती कुठल्याही पदावरचा असो त्याला भावना असतातच. भावनांमध्ये गुंतून राहणे हा मानवी गुणधर्म आहे. ...