Tag: मुंबई उच्च न्यायालय

मोठी बातमी! नवाब मलिक आणि अनिल देशमुखांना विधानपरिषदेसाठी मतदान करता येणार नाही

मोठी बातमी! नवाब मलिक आणि अनिल देशमुखांना विधानपरिषदेसाठी मतदान करता येणार नाही

विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. न्यायालयाने राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि माजी गृहमंत्री अनिल ...

उच्च न्यायालयात माझी सैनिकाने केला आत्महत्येचा प्रयत्न, आईसोबत संपत्तीवर सुरू होते वाद

उच्च न्यायालयात माझी सैनिकाने केला आत्महत्येचा प्रयत्न, आईसोबत संपत्तीवर सुरू होते वाद

मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेल्या एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान ५५ वर्षीय माजी सैनिकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. संपत्तीच्या वाद प्रकरणी ...

वादग्रस्त विधानामुळे केतकी चितळेला अटक होणार?

“मला बेकायदेशीररित्या अटक केली”, केतकी चितळेची उच्च न्यायालयात धाव

मध्यंतरी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे अभिनेत्री केतकी चितळेला पोलिसांनी अटक केली होती. केतकीने केलेल्या वक्तव्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात ...

तुरुंगातून बाहेर येताच सदावर्तेंनी मानले भाजपचे आभार; म्हणाले, उद्या माझी हत्या झाली तर…

तुरुंगातून बाहेर येताच सदावर्तेंनी मानले भाजपचे आभार; म्हणाले, उद्या माझी हत्या झाली तर…

मुंबई उच्च न्यायालयाने वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटकपूर्व जामीन दिल्यामुळे त्यांची १८ दिवसानंतर तुरुंगातून सुटका झाली आहे. तुरुंगातून बाहेर येताच ...

उच्च न्यायालयाकडून गुणरत्न सदावर्तेंना मोठा दिलासा, छत्रपतींच्या घराण्याविषयी केले होते आक्षेपार्ह वक्तव्य

उच्च न्यायालयाकडून गुणरत्न सदावर्तेंना मोठा दिलासा, छत्रपतींच्या घराण्याविषयी केले होते आक्षेपार्ह वक्तव्य

एसटी कर्मचाऱ्यांना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घराबाहेर आंदोलन करण्यासाठी भडकल्यामुळे वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली आहे. याकाळातच ...

Page 1 of 2 1 2