मोठी बातमी: तृथीयपंथीयांच्या उपचारासाठी स्वतंत्र वार्ड; आरोग्यमंत्री राजेश टोपेंचे आदेश
शुक्रवारी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत तृतीय पंथीयांच्या आरोग्य विषयक प्रश्नांसंदर्भात महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील तृतीयपंथी व्यक्तींसाठी ...