“१० लाख रुपयांसाठी फिक्सिंग का करू?” आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणावर वेगवान गोलंदाज श्रीशांतने सोडलं मौन
आयपीएल २०१३ मध्ये स्पॉटफिक्सिंग प्रकरणात राजस्थान संघातील माजी वेगवान गोलंदाज श्रीशांतला अटक करण्यात आली होती. त्यावेळी स्पॉटफिक्सिंग प्रकरणामुळे क्रीडाक्षेत्रात खळबळ ...