“तुम्ही आता घरी जावा, कोणी हिंमत करणार नाही..” मातोश्रीबाहेर बसलेल्या शिवसैनिकांना मुख्यमंत्र्यांचे आवाहन
महाराष्ट्रात मशिदींवरील भोंग्यांच्या वादावरून चांगलेच वातावरण तापले आहे. मनसे नेते राज ठाकरे यांच्या वक्तव्याचे समर्थन करत राणा दाम्पत्याने मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर ...