Facebook New Name: फेसबुक कंपनीचं बदललं नाव; मार्क झुकरबर्गने सांगितलं ‘हे’ कारण
गेल्या काही दिवसांपासून फेसबुकला लोकांच्या रागाचा सामना करावा लागत आहे. फेसबुकवर अमेरिकेच्या निवडणुकांमध्ये प्रभाव टाकण्यापासून सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना नियमांमध्ये सवलत ...