“ईडीच्या कारवाईला राजकीय रंग चढवू नका”, रावसाहेब दानवेंचा विरोधकांना सल्ला
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊतांवर ही कारवाई करण्यात आली आहे. संजय ...
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊतांवर ही कारवाई करण्यात आली आहे. संजय ...
राज्यात येऊन गेलेल्या राजकिय भूकंपाने महाविकास आघाडीची सत्ता उलथून टाकली आणि महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. यानंतर शिवसेनेच्या नेत्यांकडून वेळोवेळी ...
एकनाथ शिंदेंनी बंडखोरी करत भाजपाच्या मदतीने मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. तर उपमुख्यमंत्री पद देवेंद्र फडणवीस यांना मिळाले आहे. यानंतर ...
सध्या देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेना शिंदे गट आणि उध्दव ठाकरे शिवसेना गट यांमध्ये एकमेकांविरुद्ध जोरदार टीका टिप्पणी ...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार स्थापन झाल्यापासून त्यांनी राज्याच्या हितासाठी महत्वपूर्ण निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वीच शिंदे ...
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या शेवटच्या कॅबिनेटमध्ये घेतलेल्या नामांतराच्या निर्णयावर उद्याच्या कॅबिनेटमध्ये नवीन सरकार शिक्कामोर्तब करणार आहे. त्यामुळे आता ...
© 2023 The Bhongaa - Designed by Digambar Dagade. Hosted on Cloudways.