वजन कमी करण्यासाठी काकडी गुणकारी

काकडीचे सेवन केले तर ते शरीराला हायड्रेट ठेवते

काकडीत व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, पोटॅशियम, फायबर असे अनेक पोषक घटक आढळतात

काकडीत फायबरचे प्रमाण चांगले असते, तसेच त्यात कॅलरीजचे प्रमाण खूप कमी असते

काकडीत पोटॅशियमचे प्रमाण चांगले असल्याने त्याचे सेवन केल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो.