जगातील सगळ्यात वेगाने पाण्यात बुडणार शहर 

इंडोनेशिया देशाची राजधानी असलेलं जकार्ता शहर अत्यंत वेगाने पाण्याखाली जात आहे. 

सध्या या शहराची संख्या १ कोटी असून देशातील ६० टक्के लोकं या शहरात राहतात.

एका अंदाजानुसार पुढच्या ३० वर्षात म्हणजेच २०५० पर्यंत हे शहर पाण्याखाली जाईल.

त्यामुळे इंडोनेशियन सरकारने देशाची राजधानी नुसतंरा  या ठिकाणी हलवण्याचा निर्णय घेतला आहे. 

जागतिक तापमान वाढ आणि जमिनीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा यामुळे हे शहर बुडत असल्याचं सांगितलं जात आहे.